IND vs NZ Match । टीम इंडियाचं टेन्शन वाढलं! सेमीफायनलआधी मोठा धक्का

IND vs NZ Match

IND vs NZ Match । आज वर्ल्ड कपमधील पहिला सेमी फायनल सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पार पडणार आहे. भारतीय संघासाठी हा सामना महत्त्वाचा असणार आहे. भारतीय संघाचा या नॉक आऊट सामन्यात रेकॉर्ड न्यूझीलंडविरूद्ध (IND vs NZ) काही खास नाही. अशातच आता भारतीय संघाला सेमीफायनल पूर्वीच (IND vs NZ Match Updates) मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे संघाचे टेन्शन वाढले आहे.

Jayant Patil । मोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांची प्रकृती बिघडली

एकदिवसीय गोलंदाजांची इंटरनॅशनल क्रिकेट काऊन्सिलकडून (ICC) क्रमवारी जाहीर करण्यात आली आहे. या क्रमवारीत (ICC ODI Bowling Rankings) संघाचा स्टार गोलंदाज मोहमद सिराजची (Mohammad Siraj) घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. महत्त्वाचे म्हणजे काही दिवसांपूर्वीच सिराजने आयसीसी वनडे बॉलिंग रँकिंगमध्ये पहिलं स्थान मिळवलं होतं. सेमीफायनल पूर्वीच सिराजला खूप मोठा धक्का बसला आहे.

Sharad Pawar । कथित व्हायरल जात प्रमाणपत्रावर शरद पवारांचे मोठे वक्तव्य; म्हणाले, “माझी जात सर्वांना…”

सिराजची दुसऱ्या स्थानावर घसरण झाली असून त्याला मागे टाकत दक्षिण आफ्रिकेच्या केशव महाराजने पहिल्या स्थान पटकावले आहे. केशव महाराजचं एकूण रेटिंग ७२६ असून सिराजचं रेटिंग ७२३ आहे. दरम्यान, केशव महाराजने यावर्षी वर्ल्ड कपमध्ये १४ विकेट्स घेतल्या असून सरसारी २४.७१ तर इकनॉमी ४.३७ आहे. सिराजने वर्ल्ड कपमध्ये ९ सामन्यात १२ विकेट्स घेतल्या असून त्याची इकनॉमी ५.२० आहे.

Accident News । कारवरील नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात! सणासुदीच्या काळात ६ जिवलग मित्रांवर काळाची झडप

Spread the love