Chhatrapati Sambhajinagar । ब्रेकिंग! मराठा समाजाच्या बैठकीत राडा, जोरदार हाणामारी

Chhatrapati Sambhajinagar

Chhatrapati Sambhajinagar । सध्या एक मोठी बातमी समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगरमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी मराठा समाजाच्या बैठकीमध्ये गोंधळ उडाला आहे. यामुळे सगळीकडे मोठी खळबळ उडाली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये लोकसभा उमेदवार निवडीसाठी मराठा समाजाची बैठक होती. त्यावेळी बाचाबाची झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Vasant More । मोठी बातमी! वसंत मोरेंचा मास्टर प्लॅन आला समोर

सुरुवात शांततेत झाली मात्र त्यानंतर उमेदवार कोणता द्यावा यावरून वाद झाला असून गटागटात हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संभाजीनगर या ठिकाणी जरांगे पाटील यांच्या आवाहनानंतर मराठा समाजाने लोकसभा मतदारसंघातील उमेदवार ठरवण्यासाठी बैठक बोलावली होती. यावेळी उमेदवार ठरवताना वाद झाला आहे.

Ajit Pawar । अजित पवार गटाला मोठा धक्का! ‘या’ ठिकाणी मिळणार नाही घड्याळ चिन्ह

एकमत न झाल्याने हा वाद विकोपाला गेला आणि एकमेकांवर धक्काबुक्की देखील झाली. यामध्ये कोणाचेही नाव समोर आले नाही मात्र समाजाच्या प्रमुख कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याची माहिती मिळत आहे. यावेळी या ठिकाणी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या बैठकीला महिलासुद्धा उपस्थित होत्या.

Maharashtra Politics । नवनीत राणांविरोधात बच्चू कडू मैदानात! लवकरच करणार उमेदवाराची घोषणा

Spread the love