Bank Deposit । काय सांगता! रातोरात ४० जण झाले लखपती, अचानक खात्यात आले २ लाख रुपये

40 people became millionaires overnight, suddenly 2 lakh rupees came into the account

Bank Deposit । अनेकांना कोणत्याही कष्टाशिवाय लाखो रुपयांचा मालक होण्याचे स्वप्न असते. परंतु कष्ट केल्याशिवाय पैसे (Money) मिळत नाहीत. पैशांसाठी अनेकजण नोकरी करतात, व्यवसाय करतात किंवा शेती करतात. त्यातून देखील लाखो रुपयांची कमाई करता येते. परंतु एका गावातील ४० जण रात्रीत लखपती (40 Villagers Millionaire) झाले आहेत. त्यांच्या खात्यात अचानक २ लाख रुपये आले आहेत. (Bank Deposit 2 Lakhs)

Manoj Jarange । आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांना करा अटक, कुणी केली मागणी? जाणून घ्या

त्यामुळे या गावकऱ्यांना देखील खूप आनंद झाला आहे. ही घटना ओडिशातील केंद्रपाडा जिल्ह्यातील आहे. येथील औल ब्लॉकमधील ओडिशा ग्रामीण बँकेच्या (Bank) बाटीपाडा शाखेतील तब्बल ४० खातेधारकांच्या खात्यात पैसे जमा झाल्याचा मेसेज आला. या खातेधारकांच्या खात्यात हजार रुपयांपासून ते २ लाखांपर्यंत पैसे जमा केल्याची माहिती समोर आली. (Latest Marathi News)

Riteish Deshmukh Genelia । कुणीतरी येणार गं…! रितेश-जिनिलिया तिसऱ्यांदा होणार आई-बाबा? ‘त्या’ व्हिडीओवरून चर्चांना उधाण

मेसेज पाहताच या खातेधारकांनी बँकेत एकच गर्दी केली. काही गावकऱ्यांनी खात्यातून पैसेदेखील काढले. दररोज मोजकीच गर्दी बँकेत असते, परंतु अचानक वाढलेल्या गर्दीमुळे बँकेच्या अधिकाऱ्याच्या मनात शंका आली. त्याने लगेचच पैसे काढण्याची सुविधा बंद केली. त्यामुळे काहींना रिकाम्या हाताने घरी परत यावे लागले. या खातेधारकांच्या खात्यात एकाचवेळी इतकी रक्कम कशी आली? याचा तपास सध्या सुरु आहे.

Ajit Pawar । राज्याचे मुख्यमंत्री होणार का? खुद्द अजितदादांनी दिले स्पष्टीकरण

Spread the love