Skip to content
  • Sunday, December 10, 2023
e लोकहित | Marathi News

e लोकहित | Marathi News

  • Home
  • महाराष्ट्र
  • देश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • खेळ
  • शेती
  • आरोग्य
  • तंत्रज्ञान
  • लेख
  • Home
  • तंत्रज्ञान
  • Gmail Alert । सावधान! तुमचेही पुढच्या महिन्यात बंद होईल Gmail अकाऊंट, नेमकं कारण काय?
तंत्रज्ञान

Gmail Alert । सावधान! तुमचेही पुढच्या महिन्यात बंद होईल Gmail अकाऊंट, नेमकं कारण काय?

November 17, 2023 1:32 pm
By- eLokhit News
Gmail Alert

Gmail Alert । Gmail ही जगातील सर्वात जास्त वापरली जाणारी ई-मेल (Gmail) सेवा आहे. जगभरात लाखो ग्राहक ही ई-मेल सेवा वापरत आहेत. तुम्ही तुमचा गुगल अकाऊंट मागील दोन वर्षांपासून वापरला नसाल तर वेळीच सावध व्हा. एका विशेष प्रोसेसद्वारे गुगलकडून लाखो जीमेल अकाउंट (Gmail Account) बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जर तुम्हीही या लिस्टमध्ये असाल तर सावधान. (Latest Marathi News)

Viral Video । वडिलांना अचानक हृदयविकाराचा झटका, सैनिक मुलाने केलं असं काही की…सर्वजण पाहतच राहिले

मागील दोन वर्षांपासून ऍक्टिव्ह नसलेले गुगल अकाऊंट बंद (Gmail Account Alert) केले जाणार आहे. यात Gmail, गुगल ड्राईव्ह, गुगल कॅलेंडर गुगल डॉक्स, गुगल मिट, गुगल फोटोज आणि युट्यूब या अकाऊंटचा समावेश आहे. समजा तुम्ही तुमच्या Google खात्यात बराच काळ लॉग इन केले नसेल तर तुमचे खाते बंद (Gmail Account Ban) होईल. तुम्ही सतत जीमेल वापरत असल्यास तुम्ही जीमेलचे सक्रिय वापरकर्ते असाल, तर काळजी करू नका.

Free Food Offer । आधार कार्ड दाखवा अन् फुकट जेवा, ‘या’ हॉटेलमध्ये ‘मनोज’ नावाच्या लोकांसाठी एक मोफत जेवण

तुमचे जीमेल खाते हटवले जाणार नाही. गुगल अकाउंट असणाऱ्या वापरकर्त्यांना (Gmail Account Users) त्यांच्या ईमेलवर संदेश पाठवून खाते बंद करण्याबद्दल सूचित करण्यात येणार आहे. जेणेकरून वापरकर्त्यांना त्यांच्या खात्यांवर डेटा स्टोअर करता येतील. बऱ्याच दिवसापासून ज्या अकाउंट्सचा वापर केला जात नाही असे अकाउंट्स गुगलच्या रडारवर असणार आहेत. हे अकाउंट्स गुगल बंद करणार आहेत.

Sharad Pawar । ‘त्या’ भेटीनंतर शरद पवारांचं सूचक वक्तव्य, म्हणाले; “तुम्हाला लवकरच…”

Spread the love
Tags: Gmail, Gmail Account, Gmail Account Alert, Gmail Account Ban, Gmail Account Users, Gmail Alert, latest marathi news

Post navigation

Viral Video । वडिलांना अचानक हृदयविकाराचा झटका, सैनिक मुलाने केलं असं काही की…सर्वजण पाहतच राहिले
‘जन्नत’चा प्रवास झाला नरकाचा प्रवास, धोकादायक लाटांमध्ये 100 जणांना घेऊन जाणारी बोट बुडाली, धक्कादायक व्हिडिओ आला समोर

Recent Posts

  • Animal movie । मोठी बातमी! अॅनिमल चित्रपटातील काढून टाकलेले सीन सोशल मिडीयावर व्हायरल, ‘नशेच्या धुंदीत प्रायव्हेट जेटमध्ये….’
  • Sharad Pawar । आत्ताच्या घडीची मोठी बातमी! शरद पवारांना मोठा धक्का, दोन बड्या नेत्यांचा अजित पवार गटात प्रवेश
  • Supreme Court । नवरा ठेवायचा असे संबंध की… बायको थेट पोहचली कोर्टात, पुढं जे घडलं ते वाचून तुम्हालाही बसेल धक्का
  • Manoj Jarange Patil । “…तर तुडवायला वेळ लागणार नाही”, मनोज जरांगे पाटील यांचा नेत्यांना गंभीर इशारा
  • Devendr Fadanvis । ब्रेकिंग! फडणवीस सरकारने घेतला मोठा निर्णय, कैद्यांना जेलमध्ये मिळणार आता पाणीपुरी आणि आईस्क्रीम

Recent Comments

No comments to show.

Recommended Post

मनोरंजन

Animal movie । मोठी बातमी! अॅनिमल चित्रपटातील काढून टाकलेले सीन सोशल मिडीयावर व्हायरल, ‘नशेच्या धुंदीत प्रायव्हेट जेटमध्ये….’

December 9, 2023 4:30 pm
By- eLokhit News
महाराष्ट्र राजकीय

Sharad Pawar । आत्ताच्या घडीची मोठी बातमी! शरद पवारांना मोठा धक्का, दोन बड्या नेत्यांचा अजित पवार गटात प्रवेश

December 9, 2023 3:26 pm
By- eLokhit News
देश

Supreme Court । नवरा ठेवायचा असे संबंध की… बायको थेट पोहचली कोर्टात, पुढं जे घडलं ते वाचून तुम्हालाही बसेल धक्का

December 9, 2023 3:02 pm
By- eLokhit News
महाराष्ट्र

Manoj Jarange Patil । “…तर तुडवायला वेळ लागणार नाही”, मनोज जरांगे पाटील यांचा नेत्यांना गंभीर इशारा

December 9, 2023 2:05 pm
By- eLokhit News

Important Links

  • About Us
  • Home
  • Privacy Policy

Categories

  • Uncategorized (2)
  • आरोग्य (88)
  • खेळ (245)
  • तंत्रज्ञान (123)
  • देश (644)
  • मनोरंजन (863)
  • महाराष्ट्र (2,362)
  • राजकीय (1,728)
  • लेख (11)
  • शेती (406)

Recent Posts

मनोरंजन

Animal movie । मोठी बातमी! अॅनिमल चित्रपटातील काढून टाकलेले सीन सोशल मिडीयावर व्हायरल, ‘नशेच्या धुंदीत प्रायव्हेट जेटमध्ये….’

December 9, 2023 4:30 pm
By- eLokhit News
महाराष्ट्र राजकीय

Sharad Pawar । आत्ताच्या घडीची मोठी बातमी! शरद पवारांना मोठा धक्का, दोन बड्या नेत्यांचा अजित पवार गटात प्रवेश

December 9, 2023 3:26 pm
By- eLokhit News
देश

Supreme Court । नवरा ठेवायचा असे संबंध की… बायको थेट पोहचली कोर्टात, पुढं जे घडलं ते वाचून तुम्हालाही बसेल धक्का

December 9, 2023 3:02 pm
By- eLokhit News
महाराष्ट्र

Manoj Jarange Patil । “…तर तुडवायला वेळ लागणार नाही”, मनोज जरांगे पाटील यांचा नेत्यांना गंभीर इशारा

December 9, 2023 2:05 pm
By- eLokhit News
Copyright © 2023 e लोकहित | Marathi News
Theme by: Theme Horse
Proudly Powered by: WordPress
Join WhatsApp group for regular update
Join