Pune Crime । प्रेमानेच केला घात! प्रियकराने धोका दिल्याने प्रेयसीने केले असे काही की…वाचून बसेल धक्का

Killed by love! Something that the girlfriend did after being threatened by her boyfriend...read it and you will be shocked

Pune Crime । पुणे : प्रेमाला (Love) बंधन नसते आणि वयही नसते. प्रेम कधी सांगून होत नाही. ते नकळत कोणावरही होते. अनेकजण प्रेमासाठी कोणताही निर्णय घेतात, त्यामुळे अनेकवेळा दोघांची आयुष्य उध्वस्त होतात. अलीकडे प्रेमात मोठ्या प्रमाणावर फसवणूक (Fraud) होत आहे. त्यामुळे काहीजण टोकाचे पाऊल उचलतात. अशीच काहीशी घटना समोर आली आहे. (Latest Marathi News)

Roof collapsed । झोपेत असताना काळाचा घाला, छत कोसळून एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार, हा संपूर्ण प्रकार पुण्यात (Pune Crime News) घडला आहे. आदर्श अजयकुमार मेनन (वय 25 वर्षे) आणि राणी उर्फ रसिका रवींद्र दिवटे (वय 25 वर्षे) या दोघांचे एकमेकांवर प्रेम होते. ते एकमेकांना हवी ती मदत करत होते. आदर्शला पैशांची गरज होती. त्यामुळे रसिकाने विविध मार्गाने तीन लाख 75 हजारांचे कर्ज घेतले होते. या कर्जाचे हप्ते आदर्श फेडणार होता. (Crime News)

Anantnag encounter । वाचवा, वाचवा.. ड्रोनद्वारे बॉम्ब वर्षाव करताच अतिरेक्यांनी जीवमुठीत घेऊन काढला पळ

परंतु त्याने कर्जाचे हफ्ते फेडण्यास नकार दिला. त्यामुळे त्यांच्यात सतत वाद होऊ लागले. त्यामुळे रसिकाने 14 सप्टेंबर रोजी तिच्या राहत्या घरात गळफास घेऊन जीवन संपवले. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांकडून आदर्शविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. या घटनेमुळे पुणे शहर हादरले आहे.

Asia Cup 2023 । पावसामुळे फायनल होऊ शकली नाही तर ‘या’ संघाला मिळणार ट्रॉफी

Spread the love