देवेंद्र फडणवीस आणि माझा घटस्फोट होऊ शकतो? असं का बोलल्या अमृता फडणवीस?

Can Devendra Fadnavis and I get divorced? Why did Amrita Fadnavis say that?

सध्या राजकीय वातावरण खूपच खवळलं आहे. रोज कोणती ना कोणती बातमी समोर येत आहे. दरम्यानच आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) आणि अमृता फडणवीस (Amruta fadnavis) यांच्या संदर्भात एक मोठी माहिती समोर आली आहे. अमृता फडणवीस म्हणाल्या आहेत की देवेंद्र फडणवीस आणि माझा घटस्फोट होऊ शकतो. त्याच संदर्भात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

प्रेमासाठी काहीपण! मुस्लिम मुलीने केलं धक्कादायक कृत्य; म्हणाली, “न्यायाधीश साहेब…”

मागील काही दिवसांपासून खंडणी प्रकरण चर्चेत आहे. त्याच प्रकरणातील आरोपी अनिल जयसिंगला (Anil jaisingh) समोर आणण्यासाठी पोलिसांनी अमृता फडणवीस यांना त्याच्यासोबत चॅटिंग करण्यास सांगितलं होतं. ते चॅटिंग आता समोर आल आहे. त्या आरोपीकडून माहिती काढून घेण्यासाठी अमृता फडणवीस यांनी त्याला त्यांच्या आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नात्याबद्दल माहिती सांगितली होती. त्या आरोपीला ही सर्व माहिती खरी वाटण्यासाठी त्या म्हणाल्या होत्या की, “गेला काही दिवसांपासून माझे आणि देवेंद्र चे संबंध काही बरे नाहीत. लवकरच आमचा घटस्फोट होणार आहे”.

पावसाबाबत मोठी अपडेट! लवकरच महाराष्ट्रात होणार पावसाचे आगमन; पाहा काय सांगतायत हवामान तज्ञ?

अमृता फडणवीसांबरोबर मैत्री झाल्यानंतर अनिल जयसिंग आणि त्याची मुलगी अनिक्षाने मिळून फडणवीस यांच्याकडे 1 कोटी रुपयांची (1 Crore Rupees) मागणी केलेली होती. मग फेब्रुवारी महिन्यात अमृता फडणवीस यांनी त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला होता. त्या आरोपींना पकडण्यासाठी अमृता फडणवीस यांना पोलिसांनी संपर्कात राहण्याचा सल्ला दिला होता.

वरात दारात येऊन थांबली अन् नवरी मुलगी प्रियकरासोबत पळाली; नंतर वडिलांनी घेतला मोठा निर्णय, त्याच मंडपामध्ये…

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *