Baramati News । अभि नवनाथ मदने यांची राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी संघटनेच्या उपाध्यक्षपदी निवड!

Baramti news

Baramati News । गडदरवाडी गावचे अभि नवनाथ मदने पाटील. यांची बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विद्यार्थी संघटनेच्या उपाध्यक्ष पदी निवड झाली आहे. आज राष्ट्रवादी भवन येथे बारामती टेक्स्टाईल पार्क अध्यक्षा सौ.सुनेत्रा (वहिनी) पवार व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बारामती तालुका अध्यक्ष संभाजीनाना होळकर, विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष तुषार कोकरे. इतर मान्यरांच्या उपस्थितीत नियुक्ती पत्र देण्यात आले.

Topers Ad

Devendra Fadnavis । उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ!

त्यांच्या निवङी बद्दल बारामती परिसरात युवक मित्र परिवार यांच्या वतीने अभिनंदन करण्यात येत आहे.. तालुका कार्यकारिणीत नियुक्ती झाल्याबद्दल त्यांना पुढील वाटचालीस समस्त ग्रामस्थ गडदरवाडी, खंडोबाची वाडी, करंजेपूल पंचक्रोशीतील मित्र परिपरांकडून शुभेच्छा देण्यात येत आहेत.

Car Accident । कारचा भीषण अपघात! धडकेत तरुण-तरुणी जागीच ठार

Spread the love