Driving license । ड्रायव्हिंग लायसन्स हरवल्यास टेन्शन नका घेऊ, घरबसल्या असे मिळवा डुप्लिकेट लायसन्स; जाणून घ्या प्रक्रिया

Don't stress if you lose your driving license, get a duplicate license at home; Learn the process

Driving license । दैनंदिन जीवनामध्ये अनेकजण कुठेही फिरण्यासाठी गाडीचा वापर करतात. आता गाडीचा वापर करायचा म्हंटल की, ड्रायव्हिंग लायसन्स लागणारच त्यामुळे अनेकजण ड्रायव्हिंग लायसन्स काढून ठेवत असतात. मात्र ड्रायव्हिंग लायसन्स हरवल्यावर लोक अनेकदा नाराज होतात. पण अशा वेळी तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही, तुम्ही घरबसल्या डुप्लिकेट ड्रायव्हिंग लायसन्स सहज मिळवू शकता.

अजित पवारांची ‘ती’ भीती खरी ठरणार का? राजकारणात नवीन ट्विस्ट

ऑनलाइन ड्रायव्हिंग लायसन्ससाठी, तुम्ही प्रथम परिवहन सेवा पोर्टलवर जा. यानंतर तुम्ही DL ची सेवा निवडा जी तुम्हाला नवीन पेजवर घेऊन जाईल. यानंतर तुम्ही ‘Apply for Duplicate License’ वर क्लिक करा. नंतर पुढे तुम्ही अर्ज भरा, येथे तुम्ही सर्व माहिती भरा. त्यानंतर सर्व कागदपत्रे अपलोड करा. यानंतर, मागितलेली फी भरा. यानंतर तुम्ही अॅप्लिकेशन स्टेटस ट्रॅक करा. त्यानंतर तुम्हाला तुमचा डुप्लिकेट ड्रायव्हिंग लायसन्स मिळेल.

आनंदाची बातमी! मुंबईसह राज्यातील ‘या’ भागात पडला मुसळधार पाऊस

डुप्लिकेट ड्रायव्हिंग लायसन्स म्हणजे काय?

डुप्लिकेट ड्रायव्हिंग लायसन्स म्हणजे मूळ ड्रायव्हिंग लायसन्सची प्रत आहे जी प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (RTO) बनवली आहे. तेही जेव्हा तुमचे मूळ ड्रायव्हिंग लायसन्स हरवले असेल, चोरीला गेला असेल तेव्हा ते वापरले जाऊ शकते. हे देखील त्याच प्रकारे वैध आहे.

मोठी दुर्घटना! बोलेरोचा टायर फुटला गाडी अनियंत्रित झाली अन् भीषण अपघात झाला; ४ जण जागीच ठार

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *