WI vs IND 1st T20I । अर्रर्र.. पराभवानंतर भारतीय संघाला आणखी एक मोठा धक्का

Arrrrr.. Another big blow for the Indian team after the defeat

WI vs IND 1st T20I । भारत आणि वेस्ट इंडिज (India and West Indies) यांच्यामध्ये टी२० सिरिजला (T20I) गुरुवारपासून सुरुवात झाली आहे. या सीरिजच्या पहिल्याच सामन्यात विंडीजचा कर्णधार रोव्हमन पॉवेलने (Rowman Powell) नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. वेस्ट विंडीज संघाने एकूण २० षटकांत ६ बाद १४९ धावा केल्या होत्या. परंतु भारतीय संघाला १५० धावांचे लक्ष्य गाठता आले नाही. (Latest Marathi News)

Royal Enfield । बुलेट प्रेमींसाठी आनंदाची बातमी! आता रस्त्यांवर धावणार रॉयल एनफिल्डची इलेक्ट्रिक ‘बुलेट’

या सामन्यात भारतीय संघाचा दारुण पराभव झाला. वेस्ट इंडिजने या सामन्यात 4 धावांनी विजय मिळवत मालिकेत आघाडी घेतली आहे. परंतु, आयसीसीने पहिल्या सामन्यानंतर या दोन्ही संघांवर दंडात्मक कारवाई केली आहे. या संघांनी ओव्हर रेट न राखल्याने ही कारवाई केली आहे. याबाबत आयसीसीने ट्विट करत माहिती दिली आहे. (WI vs IND T20I)

Rahul Gandhi । ब्रेकिंग! राहुल गांधी यांना खासदारकी मिळणार; सर्वोच्च न्यायालयाने दिला मोठा दिलासा

“भारतीय संघ किमान ओव्हर-रेटपेक्षा एक षटक कमी करण्यासाठी दोषी होता, तर वेस्ट इंडीज दोन षटके कमी होते. त्यामुळे भारताला त्यांच्या मॅच फीच्या पाच टक्के दंड ठोठावला आहे. तर किमान ओव्हर-रेटपेक्षा दोन षटके कमी राहिल्याबद्दल वेस्ट इंडिजला त्यांच्या मॅच फीच्या १० टक्के दंड ठोठावला आहे.” असे आयसीसीने निवेदनात म्हटले आहे.

Indapur Well Accident । विहिरीत अडकलेल्या ‘त्या’ तीन कामगारांचे मृतहेद सापडले, एकाचा तपास सुरूच

हे ही पहा

Spread the love