Ibrahim Ali Khan | इब्राहिमचा शर्टलेस व्हिडीओ व्हायरल; कमेंट करत नेटकरी म्हणाले, “हा तर खूपच…”

Ibrahim Ali Khan Ibrahim's Shirtless Video Viral; Commenting, the netkari said, "This is very..."

Ibrahim Ali Khan | मुंबई : इब्राहिम अली खान मागच्या काही दिवसापासून सोशल मीडियावर (Social Media) त्याच्या खाजगी आयुष्यामुळे चांगला चर्चेत आहे. इब्राहिम अली खान हा सैफ अली खान – अमृता सिंग यांचा मुलगा आणि अभिनेत्री सारा अली खान हिचा भाऊ आहे. मागच्या काही दिवसापासून इब्राहिम सोशल मीडियावर चर्चेत असून तो टेलिव्हिजन वरील लोकप्रिय अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारीला डेट करत असल्याच्या चर्चा चालू आहेत. या दोघांना बऱ्याचदा एकत्र पाहिल गेलं आहे. या सर्व चर्चा चालू असतानाच आता इब्राहिमचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान वायरल झाला आहे. (Entertainment News)

Seema Haider Case । एक वेळचं जेवणही मिळणं कठीण, सीमा हैदरमुळे वाढल्या सचिनच्या समस्या

रविवारी जुहू मधील स्पोर्ट ग्राउंडवर तो फुटबॉल खेळताना दिसला. या मॅच नंतर इब्राहिमचा पापारांझींनी शर्टलेस व्हिडिओ शूट केला असून तो सोशल मीडियावर शेअर केला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान वायरल होत आहे. मैदानातून शर्टलेस बाहेर पडताना इब्राहिमने काही चाहत्यांसोबत सेल्फी सुद्धा क्लिक केले आहेत. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकरी देखील यावर वेगवेगळ्या कमेंट करत आहेत.

Twitter Monetisation । इलॉन मस्कचं यूजर्सना मोठं गिफ्ट! आता ट्विटरमधूनही कमावता येणार पैसे; कस ते घ्या जाणून..

त्याच्या या व्हिडिओवर कमेंट करत काही युजर म्हणत आहेत की, हा तर वडिलांपेक्षा अधिक स्मार्टआणि फिट आहे तर सैफची झेरॉक्स कॉपी असे देखील काही युजर म्हणत आहेत अशा अनेक वेगवेगळ्या कमेंट या व्हिडिओवर येत आहेत.

Ajit Pawar । एकनाथ शिंदे गद्दार तर अजित पवार कोण? ‘या’ कलाकाराचा मोठा सवाल

Spread the love