Politics News । भाजपला मोठा धक्का बसणार? आमदार फुटणार? काँग्रेसच्या ‘या’ बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

Will BJP get a big shock? MLA will split? Excitement by the claim of 'this' big leader of Congress

Politics News । बंगळूर : राज्यात लवकरच निवडणुका (Election) पार पडणार आहेत. या निवडणुकांच्या तोंडावर सर्व पक्ष जोमाने तयारीला लागले आहेत. अनेक दिग्गज नेते आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह पक्षांतर करत आहेत. याचा परिणाम आगामी निवडणुकांमध्ये पाहायला मिळेल. अशातच आता भाजपला (BJP) मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. भाजप आमदार फुटणार असल्याचा दावा काँग्रेसच्या (Congres) बड्या नेत्याने केला आहे. (Latest Marathi News)

Maratha Reservation । मराठा आरक्षणाचा तिसरा मुद्दा ठरणार डोकेदुखी? जाणून घ्या नेमकं प्रकरण

कर्नाटक विधानसभा (Karnataka Legislative Assembly) निवडणुकीत भाजपाला पराभव सहन करावा लागला. काँग्रेस आता ‘ऑपरेशन लोटस’ला (Operation Lotus) ‘ऑपरेशन हस्त’ने (Operation Hasta) प्रत्युत्तर देणार आहे. हे ऑपरेशन यशस्वी करण्यासाठी उपमुख्यमंत्री आणि कर्नाटक प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार (D. K. Shivakumar) आणि खुद्द काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) कामाला लागले आहेत. त्यामुळे भाजपचे टेन्शन वाढले आहे.

Kishori Pednekar । मोठी बातमी! किशोरी पेडणेकरांच्या अडचणीत वाढ, दाखल झाला गुन्हा

नुकतीच डी. के. शिवकुमार यांची भाजपच्या आमदार आणि माजी आमदारांनी भेट घेतली आहे. विशेष म्हणजे यापूर्वी भाजप आमदार शिवराम हेब्बार आणि माजी खासदार शिवरामेगौडा यांची भेट घेतलेली आहे. माजी आमदार सुकुमार शेट्टी काँग्रेसच्या वाटेवर आहेत. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दारुण पराभव झाल्यानंतर विरोधी पक्षनेते निवडीला भाजपसमोर पेच निर्माण झाला. त्याचा फायदा काँग्रेसने घेतला आहे.

MLA Disqualified | मोठी बातमी! शिवसेना आमदार अपात्र प्रकरणासंदर्भात समोर आली मोठी अपडेट

Spread the love