Accident News । भयानक अपघात! पिकअपच्या धडकेत २ वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

Accident News

Accident News । सध्या अपघाताची एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. सांगली जिल्ह्यातून अपघाताची बातमी समोर आली आहे. सांगली जिल्ह्यातील मिरजहून शिरोळाकडे जाणाऱ्या वाहनाला भरधाव पिकपने पाठीमागून जोरदार धडक दिली आणि भीषण अपघात झाला आहे. हा अपघात एवढा भीषण होता की, या अपघातामध्ये दोन वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी अंत झाला आहे.

Bjp । ब्रेकिंग! विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपला मोठा धक्का, माजी केंद्रीय मंत्र्याने सोडला पक्ष

या अपघात प्रकरणी पोलिसांनी पिकप चालकाला ताब्यात घेतले असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र या घटनेनंतर त्या ठिकाणचे नागरिक चांगले संतापले आणि संतप्त जमावाने पिकप टेम्पोची जोरदार तोडफोड केली आहे. माहितीनुसार मृत चिमुकला हा लक्ष्मी मंदिर घाट परिसरात आपल्या कुटुंबासोबत राहतो. शनिवारी दुपारी तो आपल्या घराबाहेर खेळत असतानाच हा भीषण अपघात झाला आहे.

NEET-UG Paper Leak । मोठी बातमी! NEET पेपर फुटीप्रकरणी सरकारने घेतला मोठा निर्णय, CBI कडे सोपवला तपास

विकास माळी असे या दोन वर्षीय चिमुकल्याचे नाव आहे. शिरोळ कडे जाणारा एक पिकअप भरधाव वेगात आला आणि चिमुकल्याला धडक दिली. धडक देताच चिमुकला फुटबॉल सारखा हवेत उडाला आणि या घटनेत त्याचा जागीच मृत्यू झाला. यामुळे आक्रमक नागरिकांनी पिकप वाहनाची मोठी तोडफोड केली आहे.

OBC Reservation । ब्रेकिंग! ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी सोडलं आमरण उपोषण

Spread the love