Devendra Fadnavis । ब्रेकिंग! देवेंद्र फडणवीस यांचा उद्धव ठाकरेंबाबतचा सर्वात मोठा गौप्यस्फोट

Devendr Fadanvis

Devendra Fadnavis । “उद्धव ठाकरे यांना 1999 पासूनच मुख्यमंत्री होण्याची स्वप्ने पडत होती. पण त्यांचं नाव मुख्यमंत्रीपदाच्या स्पर्धेत येत नसल्याने त्यांनी अपक्षांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष द्यायला सुरुवात केली, असा मोठा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. फडणवीस यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत हा गौप्यस्फोट केला आहे.

Loksabha Election । अजित पवार यांना सर्वात मोठा धक्का! नरहरी झिरवळ करणार शरद पवार गटात प्रवेश

त्याचबरोबर यावेळी त्यांनी लोकसभेच्या जागा वाटपावर देखील भाष्य केलं आहे. लोकसभा निवडणुकीत 30 जागा लढवण्याचा आमचा आग्रह होता. पण लोकसभेच्या जास्त जागा लढवण्याची शिंदे गटाचीही इच्छा होती. त्यामुळे आम्ही कमी जागा घेतल्या. मात्र प्रत्येक उमेदवार निवडून आणण्यासाठी मदत करत असल्याचे देखील फडणवीस म्हणाले.

Viral News । लग्न झाल्यानंतर नवरी बनली दरोडेखोर, लाखोंची रोकड आणि दागिने घेऊन ठोकली धूम

त्याचबरोबर यावेळी फडणवीस यांनी राज ठाकरे यांच्यावर देखील भाष्य केलं आहे. राज ठाकरे महायुतीमध्ये सहभागी झाले मात्र त्यांना आम्ही जागा देऊ शकलो नाही. कारण आम्ही तीन पक्ष एकत्र होतो आणि जागा फक्त 48 होत्या. पण विधानसभेत त्यांचा विचार केला जाईल असं फडणवीस म्हणाले आहेत.

Arvind Kejriwal Bail । आत्ताच्या घडीची मोठी बातमी! अरविंद केजरीवाल यांना अखेर जामीन मंजूर

Spread the love