Viral Video । लाईव्ह रिपोर्टिंग करताना महिला पत्रकाराने तरुणाला मारली थेट कानाखाली; पाहा Video

Viral Video

Viral Video । पाकिस्तानातून दररोज काही ना काही रंजक बातम्या समोर येत असतात. (Pakistan News) कधी पाकिस्तान सरकारकडून, कधी पाकिस्तानच्या राजकारणातून तर कधी पाकिस्तानच्या क्रिकेटकडून. पण पाकिस्तानातील मीडियाचे लोकही या प्रकरणात सहभागी होताना दिसतायेत. कधी-कधी ते असे काही करतात की सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होतो.

Jalgaon News । पोहायला गेला तो परतला नाही, पाण्याचा अंदाज न आल्याने चिमुकल्याचा मृत्यू

असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यामध्ये पाकिस्तानी महिला पत्रकार लाइव्ह रिपोर्टिंग दरम्यान एका मुलाला कानशिलात मारताना दिसत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एका पाकिस्तानी महिला पत्रकाराने एक असा पराक्रम केला आहे ज्याने तिला शतकानुशतके प्रसिद्ध केले आहे.

Chhatrapati Sambhaji Nagar Fire । मोठी बातमी! संभाजीनगर आग दुर्घटनेतील मृत कामगारांच्या नातेवाईकांना मिळणार 5 लाखांची मदत

महिला पत्रकार प्रश्न विचारल्यानंतर एका व्यक्तीचे उत्तर ऐकत आहे. ती व्यक्ती त्याचे उत्तर देत असताना, त्याच्या डावीकडून एक व्यक्ती त्याचा चेहरा पाहण्यासाठी कॅमेरा फ्रेममध्ये प्रवेश करते. दरम्यान, महिला पत्रकार येते आणि त्याच्या जोरदार कानाखाली वाजवते. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. नेटकरी देखील या व्हिडिओवर वेगेवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

Apple days sale । सोडू नका अशी संधी! iPhone 15 वर मिळतेय थेट 30 हजारांची सवलत

Spread the love