Jaggery Tea । सकाळी उठल्यावर अनेकांना दिवसाची सुरुवात चहाने (Tea) करावीशी वाटते. काहीजण तर दिवसातून तीन ते चार वेळा चहाचे सेवन करतात. हिवाळ्याच्या दिवसात हेच प्रमाण जास्त असते. याशिवाय हिवाळ्याच्या दिवसात गुळाचे देखील सेवन केले जाते. गुळापासून बनवलेले पदार्थ (Products made from jaggery) देखील आरोग्यासाठी फायदेशीर असतात. अनेकांना दररोज गुळाचा चहा प्यायला आवडतो. (Jaggery Tea Benefits)
Accident | भीषण अपघात! डंपर आणि बसची जोरदार धडक, बसला लागली आग; 12 प्रवासी जिवंत जळाले
पण दररोज गुळाचा चहा पिणे आरोग्यासाठी कितपत योग्य आहे? यामुळे काही समस्या निर्माण होतात का? हे जाणून घेणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. तज्ज्ञांच्या मतानुसार, दररोज गुळाचा चहा पिणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. गुळाचा स्वभाव उबदार आहे. यामुळे हिवाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती टिकते. यात पोटॅशियम, कॅल्शियम, फॉस्फरस, फॉलिक अॅसिड, लोह आणि मॅग्नेशियम असते. (Latest Marathi News)
Electronic Soil । ‘इलेक्ट्रॉनिक माती’ची बातच न्यारी, 15 दिवसांत पिकाची होईल दुपटीने वाढ
लक्षात ठेवा या गोष्टी
रिकाम्या पोटी गुळाच्या चहाचे सेवन केले तर अॅसिडिटी किंवा बद्धकोष्ठता सारख्या समस्या उद्भवू शकतात. (Jaggery Tea Loss) गुळाचा चहा जास्त प्रमाणात घेणे टाळावे.
Maratha Reservation । गोळ्या घातल्या तरी आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही – मनोज जरांगे पाटील
जाणून घ्या फायदे
गुळाच्या चहाचे सेवन केले तर याचा तुम्हाला फायदा होईल. गुळाच्या चहाने शरीरात ऊर्जा टिकते. वजन कमी करण्यास मदत होते. मासिकपाळीदरम्यान गुळाचा चहा फायदेशीर आहे. पचनक्रिया सुधारून, पोटाच्या अपचनाचा त्रास कमी होतो. याशिवाय सर्दी खोकल्यापासून त्वरित आराम मिळतो.
Viral Video । गरुडाने रस्त्यावरून चालणाऱ्या मुलीचा काढला डोळा, व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल