Urfi Javed। बॉडीकॉन ड्रेसमुळे उर्फी पुन्हा चर्चेत! चाहत्यांचे वेधले लक्ष

Urfi Javed

Urfi Javed। दयान, बेपन्नाह मेरी दुर्गा, तसेच जिजी माँ, चंद्र नंदिनी यांसारख्या टीव्ही शोमध्ये उर्फी जावेदने दमदार अभिनय केला. ‘बिग बॉस ओटीटी’ (Bigg Boss OTT) फेम उर्फी जावेद (Urfi Javed) हे नाव कोणासाठी नवीन नाही. ती सतत अतरंगी फॅशन स्टाईलमुळे चर्चेत असते. काचा, वायर, फाटलेल्या जीन्स यांसारख्या वस्तूंपासून ती कधी कोणता ड्रेस बनवेल याचा काही नेम नाही. त्यामुळे तिचे फोटो सतत सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. (Latest Marathi News)

‘मुख्यमंत्री लेव्हलचा माणूस लहान मुलांच्या भांडणासारख्या बालिश टीका करत आहे’, एकनाथ खडसेंचा घणाघात

उर्फीचा असाच एक फोटो सोशल मीडियावर (Social media) चांगलाच व्हायरल होत आहे. याच्यामध्ये तिने जांभळ्या रंगाचा बॉडीकॉन ड्रेस घातला आहे. यामध्ये नेहमीप्रमाणेच खूप ग्लॅमरस दिसत आहे. तिच्या या ड्रेसमुळे तिच्या चाहत्यांचे तिने पुन्हा एकदा लक्ष वेधले आहे. काहीजण तिच्या या फोटोवर मजेशीर कमेंट करत आहेत. तर काहीजण तिला ट्रॉल करत आहेत.

‘मतांच्या विभाजनासाठी KCR यांची एन्ट्री; BRS भाजपची टीम बी’ संजय राऊत यांचा आरोप

दरम्यान, उर्फी सतत ग्लॅमरस लूकमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडत असते. अनेकवेळा तिला सोशल मीडियावर खूप ट्रोल केले जाते. परंतु उर्फीवर या गोष्टींचा काहीच फरक पडत नाही.उर्फी नेहमीच स्वतः च्या मतांवर ठाम राहते. काही दिवसांपूर्वी तिला जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली होती.

वाजत-गाजत आली वरात अन् वरपक्षाने सांगितली ‘मन की बात’, पुढं जे घडलं ते ऐकून बसेल तुम्हालाही धक्का

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *