सर्वसामान्यांसाठी महत्त्वाची बातमी! साखरेचे दर वाढणार की कमी होणार? निर्यातीवर बंधने येण्याची शक्यता

Important news for common people! Will the price of sugar increase or decrease? Possibility of restrictions on exports

दिवसेंदिवस देशात महागाई (Inflation) वाढत चालली आहे. महागाई वाढल्याने सर्वसामान्यांच्या बजेटवर (Budget) त्याचा परिणाम होत आहे. पूर्वीपेक्षा जास्त पैसे देऊन त्यांना वस्तू खरेदी कराव्या लागत आहेत. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने (Central Govt) गहू आणि तांदळाच्या काही जातींच्या निर्यातीवर बंधने घातली आहेत. अशातच आता साखरेच्या निर्यातीवरही (Exports of sugar) बंधने घातली जाणार, अशी शक्यता वर्तवली जात आहे. (Latest Marathi News)

Sharad Pawar । भाजपसोबत जाणार का? शरद पवार स्पष्टच बोलले, “आगामी निवडणुका ..”

भारतात मोठ्या प्रमाणावर साखरेचे उत्पादन (Sugar production) घेतले जाते. अशातच संपूर्ण जगात साखरेची टंचाई निर्माण झाली आहे. भारत दुसऱ्या देशांना साखर निर्यात करतो. परंतु, यावर्षी अनियंत्रित पावसाचा फटका साखरेच्या उत्पादला होईल. जर असे झाले तर देशातून साखर निर्यात केली जाणार नाही, अशी भीती व्यावसायिकांकडून व्यक्त केली जाणार आहे.

Ghagarkond Falls । फिरायला जाणे बेतले जीवावर! रायगड मधील प्रसिद्ध धबधब्यात तरुणाचा बुडून मृत्यू

२०२३-२४ मध्ये साखरेचे उत्पादन ३.४ टक्के घटून ३१.७ दशलक्ष टनांवर घसरू शकते. उत्पादनाचा विचार करता देशाकडून साखरेची निर्यात केली जाण्याची शक्यता खूपच कमी आहे. त्यामुळे आता येत्या काळात साखरेचे दर वाढणार की कमी होणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. (Sugar Price)

Ravikant Tupkar । राजकीय घडामोडींना वेग! रविकांत तुपकर स्वाभिमानीचा दुसरा गट स्थापन करणार की इतर पक्षात जाणार?

Spread the love