Ajit Pawar । ब्रेकिंग न्यूज! भरसभेत अजितदादांनी धरले कान; नेमकं काय घडलं?

Ajit Pawar । बारामती : महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्या उमेदवारीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार हे जोरात प्रचार करताना दिसत आहेत. पहिल्यांदाच बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार (Supriya Sule vs Sunetra Pawar) यांच्यात लढत पार पडणार आहे, त्यामुळे या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पण नुकत्याच पार पडलेल्या सभेत अजितदादांनी कान धरले आहेत. नेमकं काय घडलं? जाणून घेऊयात. (Latest marathi news)

Lok Sabha Elections २o२४ । लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडीला बसला सर्वात मोठा धक्का!

अजित पवारांनी काही वर्षांपूर्वी धरणाबद्दल एक वादग्रस्त विधान केले होते. त्यावरून त्यांच्यावर खूप टीका झाली होती. अजित पवार म्हणाले की, काही झाकून राहत नाही. मी निंबोडीत असंच बोललो होतो. एका घोंगडी बैठकिला आपल्या भाषेत बोलायला गेलो. काय आता तिथं काय करावं का, धरणात. पण माझं त्यामुळं वाटोळं झालं. परत मी कानाला खडाच लावला,” असे अजित पवार म्हणाले.

Politics News । लोकसभेपूर्वी काँग्रेसला सर्वात मोठा धक्का! ‘या’ बड्या नेत्याने दिला अध्यक्षपदाचा राजीनामा

पुढे अजित पवार म्हणाले की, “कार्यकर्ते आता माझ्या सभेला आले आहेत. मला दिसण्यासाठी ते पुढे पुढे करतील. पण मी इथून गेलो की ते दुसऱ्यांच्या सभेला जातील. जर कुंकु लावायचं असेल तर एकाचं लावा. माझं तरी लावा नाहीतर त्यांचं तरी लावा. हा काय चाटाळपणा लावला आहे. हे लपून रहात नाही,”अशा कडक शब्दात अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना इशारा दिला आहे.

Ajit Pawar । मुख्यमंत्री केव्हा होणार? कार्यकर्त्यांच्या प्रश्नाला अजित पवारांनी दिलं उत्तर

Spread the love