Viral । “आधी किस केलं अन् मग…”, दिल्ली मेट्रोत जोडप्याने केले एकदम अश्लील कृत्य; पाहा Video

Viral

Viral । दिल्ली मेट्रोचे व्हिडिओ अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होतात. कधी दिल्ली मेट्रोमध्ये सीटवरून भांडण होते, तर कधी कोणी अश्लील कृत्य करताना कॅमेऱ्यात कैद होते. लोक मेट्रोच्या आत रील बनवतानाही दिसतात. दरम्यान, आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक कपल मेट्रो स्टेशनवर रोमान्स करताना दिसत आहे.

Odisha News । भयानक दुर्घटना! ५० लोकांना घेऊन जाणारी बोट नदीत बुडाली; अनेकजण बेपत्ता

कोणीतरी याचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल केला. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर अनेक युजर्सनी आपल्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक जोडपे मेट्रो स्टेशनवर उभे असल्याचे पाहायला मिळत आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, मुलगा मुलीला मिठी मारून तिचे चुंबन घेत आहे. त्यांना लोकांची पर्वा नसल्याचे देखील व्हिडिओमध्ये दिसत आहे.

Ajit Pawar । त्यावेळी नेमकं काय ठरलं होत? 2019 च्या पहाटेच्या शपथविधीबाबात पहिल्यांदाच अजित पवारांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट

स्टेशनवर उभ्या असलेल्या कोणीतरी याचा व्हिडिओ बनवला जो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या जोडप्याच्या रोमान्सचा व्हिडिओ इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर mr_barwaliya नावाच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत 1 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. त्याचबरोबर अनेक युजर्सनी यावर आपली प्रतिक्रिया देखील दिली आहे.

Delhi Bus Video । बसमध्ये बिकिनी घालून चढली महिला; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होताच उडाली खळबळ

Spread the love