Sharad Pawar। शरद पवार धमकी प्रकरणात पुन्हा एक नवीन खुलासा; समोर आली धक्कादायक माहिती

A new revelation in the Sharad Pawar threat case; Shocking information came to light

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांना सोशल मीडियाच्या (Social media) माध्यमातून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणी पोलीस चौकशी करत होते. दरम्यान आता सोशल मीडियावरून धमकी देणाऱ्या एका आरोपीला मुंबई गुन्हे शाखेच्या अटक केल्याची माहिती समोर आली आहे. ही अटक काल रविवारी करण्यात आली आहे. (Latest Marathi News)

धक्कादायक! कुत्रं शेतात का सोडलं म्हणून दिराने भावजयीला लाथाबुक्क्यानं मारल अन्…

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर बर्वे असं या आरोपीचं नाव आहे. सागर हा आयटी इंजिनिअर असून त्याला पुण्यामधून अटक करण्यात आली आहे. आता या प्रकरणात आरोपीला 13 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

लग्नाला काही तासच उरले होते मात्र नवरदेवासोबत घडलं भयानक; घटना वाचून बसेल धक्का

शरद पवार यांना धमकी देण्यासाठी सागरने सोशल मीडियावर 2 बनावट अक्काऊंटस तयारकेल्याची माहिती समोर आली आहे. धमकी देताना आपली ओळख लपवण्यासाठी त्याने हे अक्काऊंटस बनविले असल्याची पोलीस तपासत माहिती मिळाली आहे. सागरने नेमकी का धमकी दिली? कुणाच्या सांगण्यावरून धमकी दिली? याचा पोलीस तपास करत आहेत.

भारतातील ‘या’ गावात महिला कपडे न घालता राहतात; वाचा काय आहे नेमकं कारण?

हे ही पाहा

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *