Rinku Rajguru । आर्चीने सांगितला ‘तो’ धक्कादायक अनुभव; म्हणाली, “तो सारखा घरी यायचा आणि एकदा…”

Rinku Rajguru

Rinku Rajguru । सैराट (Sairat) फेम रिंकू राजगुरु सतत चर्चेचा विषय ठरत असते. तिने चित्रपट चाहत्यांना अगदी भुरळ घालतात. प्रसिद्धीच्या बाबतीत रिंकू दिग्ग्ज अभिनेत्रींना मागे टाकत असते. सोशल मीडियावर (Social media) अभिनेत्री चांगली सक्रिय असते. तिचे लाखो चाहते आहेत. अशातच आता या अभिनेत्रीने एक धक्कादायक खुलासा केला आहे, त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. (Latest marathi news)

Nilesh Lanke । अजित पवार यांना सर्वात मोठा धक्का! आमदार निलेश लंके करणार शरद पवार गटात प्रवेश

रिंकूच्या पहिल्याच चित्रपटावेळी म्हणजे सैराट (Rinku Rajguru First Movie) या चित्रपटावेळी तिच्या चाहत्यांची संख्या खूप मोठी होती. तिची एक झलक पाहण्यासाठी चाहते ठिकठिकाणी गर्दी करत असायचे. तिने अशाच एका चाहत्याबद्दल धक्कदायक खुलासा केला आहे. बोलताना रिंकू म्हणाली की, “एखाद्याकडे बघून आपण जस नॉर्मल स्माईल देतो, तशी मी त्या व्यक्तीकडे बघून स्माईल दिली पण एके दिवशी त्याने कहरच केला.”

Lok Sabha Election । अखेर ठरलं! ‘या’ दिवशी जाहीर होणार लोकसभा निवडणुकीच्या तारखा

एके दिवशी तो व्यक्ती थेट आमच्या घरी आला. सु्ट्टीचा दिवस होता त्यामुळे माझे आई-बाबा त्या दिवशी घरी होते. घरी लोक भेटायला येतात, तसंच कुणी आलं असावं, असं बाबांना वाटलं. पण तो म्हणाला की, मला तुमच्या मुलीशी लग्न करायचं आहे. तिने माझ्या डोळ्यात पाहिले आहे. ती साक्षात रुक्मिणीचा अवतार आहे. मी गतजन्मी देवच होतो. त्यामुळे या जन्मात माझं तिच्याशी लग्न झालेच पाहिजे. त्याचे हे बोलणं ऐकून आई-बाबा आम्ही सगळेच थक्क झालो होतो,” असे रिंकू म्हणाली.

Ajit Pawar । पुण्यातल्या कोयता गँगला अजित पवार यांची थेट धमकी; म्हणाले, “आता डायरेक्ट…”

Spread the love