प्रवाशांनी गच्च भरलेल्या बसचा टायर फुटला अन् झाला भीषण अपघात; १२ जण जखमी

A bus full of passengers burst a tire and had a terrible accident; 12 people injured

सध्या अपघाताच्या (accident) घटनांचे प्रमाण वाढत चालले आहे. जसे रस्ते चांगले होत आहेत तसे अपघात देखील वाढत आहेत. रस्ते चांगले असल्याने गाड्यांचे स्पीड देखील जोरात असते त्यामुळे बरेच अपघात होतात. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने, गाडीचा टायर फुटल्याने, तसेच जनावर आडवे गेल्याने बरेच भीषण अपघात होतात. सध्या देखील एक भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.

महिलेने सिंहाला कवळीत पकडलं अन् पळत सुटली; पाहा थरकाप उडवणारा व्हिडीओ

पुण्यावरून छत्रपती संभाजीनगरच्या दिशेनं जाणाऱ्या खासगी बसचा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. हा अपघात लिंबे जळगाव शिवारात झाला आहे. टायर फुटल्याने हा अपघात झाला असल्याची माहिती तेथील उपस्थितांनी दिली.

दर्शना पवार हत्येप्रकरणी पोलिसांनी आरोपी राहुलला पैसे पुरवले अन्… समोर आली धक्कादायक माहिती

या अपघातामध्ये जवळपास १२ प्रवाशी जखमी झाले आहेत. या अपघाताबाबत माहिती मिळताच त्या ठिकाणचे स्थानिक लोक घटनास्थळी दाखल झाले. जखमी झालेल्या लोकांना रुग्णालयामध्ये पाठविण्यात आले आहे. प्राथमिक माहितीनुसार ३५ ते ४० जण या बसमधून प्रवास करत होते.

Gautam Adani । अदानी साम्राज्याला पुन्हा धक्का! चौकशी सुरु होताच ५२ हजार कोटी गेले पाण्यात

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *