Viral Video । नवराही पाहिजे आणि बॉयफ्रेंडही, ३ लेकरांची आई चढली चक्क विजेच्या खांबावर

Viral Video

Viral Video । सध्या सोशल मीडियाचा (Social media) सर्वात जास्त वापर केला जात आहे. पण आता सोशल मीडियाचा वापर केवळ ज्ञान, मनोरंजनासाठी केला जात नाही. तर सोशल मीडियाच्या माध्यमातून आता पैसेही कमावता येत आहेत. सोशल मीडियावर अनेक गोष्टी व्हायरल होत असतात. यातील काही गोष्टींमुळे युजर्सना हसू आवरता येत नाही तर काही गोष्टींमुळे युजर्सच्या डोळ्यात पाणी येते. सध्या सोशल मीडियावर एक असाच व्हिडिओ व्हायरल होत आहे. (Latest marathi news)

Maharashtra politics । सर्वात मोठी बातमी! लोकसभेचं तिकीट जाहीर होताच शरद पवार गटाचा शिलेदार अडचणीत

उत्तर प्रदेशातील गोरखपूर (Gorakhpur) जिल्ह्यात एका महिलेचे अनैतिक संबंध झाले. त्यानंतर ती चक्क विजेच्या खांबावर चढली. विशेष बाब म्हणजे या महिलेला तीन मुले आहेत. तिचे मागील सात वर्षांपासून प्रेमसंबंध होते. ही गोष्ट तिच्या पतीला समजताच त्याने त्यांच्या प्रेमसंबंधास विरोध करण्यास सुरुवात केली. यानंतर महिला तिच्या पतीला आत्महत्येची धमकी देऊ लागली.

Sharad Pawar । राजकारणातून मोठी बातमी! शरद पवारांचा मोठा गेम

मला नवरा आणि प्रियकरासोबत राहायचं आहे, असे म्हणत ती महिला थेट विजेच्या खांबावर चढली. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. ज्यात महिला विजेच्या खांबावर चढत आहे. स्थानिक लोकांनी आणि पोलिसांनी मध्यस्थी करून तिची समजूत काढून तिला खाली उतरवले आहे. सध्या ती सुखरूप असून या घटनेची सर्वत्र चर्चा होऊ लागली आहे.

Maharashtra Politics । सर्वात मोठी बातमी! नाशिकमध्ये येणार राजकीय भूकंप? अखेर तो दिवस आलाच

Spread the love