Viral News । लग्न (Marriage) हा प्रत्येकाच्या आयुष्यातला एक खास क्षण आहे. प्रत्येकजण या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतो. सध्या लग्नसराईचा हंगाम सुरु आहे. सर्वसामान्यांपासून ते सेलिब्रेटींपर्यंत सर्वचजण बोहल्यावर चढत आहेत. पण अनेकदा लग्नात असं काही होत की यामुळे नवरा-नवरीसह वऱ्हाडीदेखील शॉक होतात. सध्या अशीच एक घटना घडली आहे. (Latest marathi news)
Prakash Shendge । राजकीय वर्तुळात मोठी खळबळ! प्रकाश शेंडगेंच्या कारवर चपलांचा हार आणि शाईफेक
यूपीच्या संतकबीरनगरमध्ये ही घटना घडली आहे. लग्नाच्या आनंदात नवरदेवाने आपल्या मित्रांसोबत बसून खूप दारु प्यायली. पण, ज्यावेळी याची माहिती नवरी समजली त्यावेळी तिने लग्नाला नकार दिला. लग्नाच्या ठिकाणी नवरा मुलगा दारु प्यायला असल्याने खूप गोंधळ झाला. या प्रकरणात पोलिसांना मध्यस्थी करावी लागली.
Marathi Serial । आमच्या पप्पांनी गंम्पती आणला फेम साईराज केंद्रे झळकणार आता ‘या’ प्रसिद्ध मालिकेत
पोलिसांनी दोन्ही बाजूच्या लोकांना शांत करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी दोन्ही कुटुंबाची समजूत काढत भांडण मिटवले. पण, मुलीने लग्नाला नकार दिला. मुलीच्या कुटुंबियांनी लग्नाला नकार दिला. त्यामुळे लग्न पार न पडताच वऱ्हाड परत गेले. अनेकजण या घटनेवरून आश्चर्य व्यक्त करत आहेत. सध्या या घटनेची सगळीकडे चर्चा होत आहे.
Devendra Fadnavis । राजकरणात मोठी खळबळ! देवेंद्र फडणवीस यांना अटक होणार? बड्या नेत्याचा दावा