Share Market । गुंतवणूकदारांनो, करायची असेल चांगली कमाई तर ठेवा ‘या’ शेअर्सवर लक्ष

Investors, if you want to make good earnings, keep an eye on 'these' shares

Share Market । आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत घडामोडींच्या आधारे शेअर बाजारामध्ये (Stock market) सतत बदल होत असतात. तुम्हाला शेअर बाजारातील दैनंदिन व्यवहारातून चांगली कमाई करता येईल. त्यासाठी तुम्ही अचूक शेअर निवडणे गरजेचे आहे. कारण तुम्ही चुकीचा शेअर (Share) निवडला तर तुम्हाला आर्थिक नुकसानाला सामोरे जावे लागते. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्हाला शेअर मार्केटची संपूर्ण माहिती असावी. (Share Market Investment Tips)

Johny Lever Birthday । जॉनी लिव्हर दिवसाला कमावत होते ५ रुपये, जीवही देण्याचा प्रयत्न केला पण..

शुक्रवारी सेन्सेक्समध्ये 0.56 टक्क्यांची घसरण होऊन 65322.65 वर बंद झाला तर निफ्टीमध्ये 0.59 टक्क्यांची घसरण होऊन 19428.30 वर बंद झाला. तज्ज्ञांच्या मतानुसार निफ्टीला 19350-19290 वर सपोर्ट असून समजा हा सपोर्ट तुटला तर त्यामध्ये 19100 ची पातळी पाहायला मिळेल. तसेच वरच्या बाजूस, 19530-19500 वर रझिस्टंस आहे. बँक निफ्टीतही (Bank Nifty) कमजोरीची चिन्हे पाहायला मिळत आहेत. तुम्हाला शॉर्ट टर्ममध्ये निफ्टी बँक 44000 च्या दिशेने सरकताना दिसू शकतो. शेअर मार्केटमधील विशिष्ट घडामोडींच्या आधारे तज्ज्ञांकडून काही शेअर्सवर लक्ष ठेवण्याचा सल्ला दिला आहे. (Share Market Today)

Uddhav Thackeray । ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का बसणार? आणखी काही खासदार आणि आमदार लवकर शिंदे गटात प्रवेश करणार? ‘या’ बड्या नेत्याचा दावा

एशियन पेन्ट्स, युनायटेड फॉस्फोरस लिमिटेड, लॉरस लॅब, इंडसइंड बँक, एसबीआय लाईफ तसेच कमिन्स इंडिया, श्रीराम फायनान्स, टाटा कंझ्युमर्स, भारतीय कंटेनर निगम आणि एम फॅसिस या आजच्या टॉप 10 शेअर्सवर गुंतवणूकदारांनी लक्ष ठेवावे.

Agricultural News । अर्रर्र! बोगस बियाण्यामुळे शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा फटका

Spread the love