Maratha Reservation । खळबळजनक! मराठा आंदोलनामागे शरद पवारांचा हात; कोणी केला गंभीर आरोप?

Sharad Pawar

Maratha Reservation । मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. रविवारी त्यांच्या अंतरवाली सराटी या गावी मराठा समाजाच्या सभेला संबोधित करताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, देवेंद्र फडणवीस त्यांना मारण्याचा कट रचत आहेत. असा आरोप जरांगे पाटील यांनी केला. यामुळे राजकारणात मोठी खळबळ उडाली. दरम्यान आता मनोज जरांगे यांचे सहकारी बाबुराव वाळेकर यांनी जरांगे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

Ajit Pawar । भाजप आणि शिवसेनेशी हातमिळवणी का केली? 9 महिन्यांनंतर अजित पवार यांनी सांगितलं खरं कारणं

जरांगेंसोबत मी 17 ते 18 वर्षांपासून काम करत आहे. हा माणूस समाजाची दिशाभूल करतोय. “मनोज जरांगे पाटील हा राष्ट्रवादीचा माणूस असून शरद पवार आणि राजेश टोपेचा माणूस आहे असा थेट आरोप जरांगे पाटील यांचे जुने सहकारी बाबुराव वाळेकर यांनी केला आहे. यामुळे सगळीकडे चर्चांना उधाण आले आहे. असे गंभीर आरोप बाबुराव वाळेकर यांनी केले आहेत.

Manoj Jarange Patil । ब्रेकिंग! फडणवीसांच्या बंगल्याकडे निघालेले जरांगे पाटील अर्ध्या रस्त्यातूनच फिरले माघारी; समोर आलं मोठं कारण

मनोज जरांगे यांनी आतापर्यंत अनेक लोकांचे संसार उधवस्त केले आहे. आम्ही तुरुंगात गेलो मात्र प्रसिद्धी यांनी मिळवली. माझ्याकडे भयानक पुरावे आहेत जर वेळ आली तर ते सर्व उघड करेल अशा इशारा देखील बाबुराव वाळेकर यांनी दिला आहे.

Maratha Reservation । जरांगेंच्या आरोपानंतर मराठा समाज आक्रमक! बस पेटवून दिल्याने पोलिसांनी लागू केली संचारबंदी

Spread the love