Car Accident । मोठी दुर्घटना! केंद्रीय मंत्र्यांच्या कारचा भीषण अपघात

Car Accident

Car Accident । हल्ली अपघाताच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाहीत. (Car Accident News) दररोज कुठे ना कुठे अपघात होत असतात. यामुळे अनेकांचे संसार उध्वस्त होत असतात. अपघाताचे प्रमाण थांबण्यासाठी अनेक उपाय केले जात असूनही त्याचा काहीच फायदा नाही. सध्या असाच एक भीषण अपघात झाला आहे. (Accident News) केंद्रीय मंत्र्यांच्या कारचा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. (Latest marathi news)

Maharashtra politics । अजित पवार गटाला मोठा धक्का! 137 जणांनी दिला तडकाफडकी राजीनामा, नेमकं कारण काय?

ही धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील फतेहपूर येथे घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, असोदर पोलीस ठाण्याच्या बनपुरवा वळणावर केंद्रीय राज्यमंत्री साध्वी निरंजन (Sadhvi Niranjan Jyoti) यांच्या ताफ्यातील गाडीला समोरून येणाऱ्या पिकअपने जोरात धडक दिली. यानंतर पिकअप चालकाने घटनास्थळावरून पळ काढला असून या भीषण अपघातात पोलीस अधिकारी आणि एक पोलीस कर्मचारी थोडक्यात बचावले आहेत. (Sadhvi Niranjan Jyoti Car Accident)

Fire News । काही क्षणांत झालं होत्याच नव्हतं! 7 मजली इमारतीला भीषण आग लागून 44 जणांचा मृत्यू तर 22 जण जखमी

दरम्यान, मागील वर्षी मार्चमध्येच साध्वी निरंजन ज्योती यांच्या कारची ट्रकला जोरात धडक बसली होती. कर्नाटकातील विजयपुरा येथे हा अपघात झाला होता. या अपघातात साध्वी निरंजन आणि कार चालक किरकोळ जखमी झाले होते. अशातच आताही त्यांच्या कारचा अपघात झाला, पण या अपघातात मंत्र्यांच्या गाडीच्या पुढील भागाचे खूप नुकसान झाले असून त्या अपघातात थोडक्यात बचावल्या आहेत.

LPG Price । सर्वसामान्यांना सरकारचा मोठा धक्का! एलपीजी सिलिंडरमध्ये झाली ‘इतक्या’ रुपयांची वाढ

Spread the love