Share Market । जबरदस्त कमाई करायचीय? तर लगेचच करा ‘या’ शेअर्समध्ये गुंतवणूक, पहा यादी

Want to earn huge? So immediately invest in 'these' shares, see the list

Share Market । अलीकडच्या काळात शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक (Stock market investment) करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. परंतु जर तुम्ही योग्य पद्धतीने शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवले नाही तर तुम्हाला खुप मोठा आर्थिक फटका बसतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे शेअर मार्केटमध्ये (Stock market) निश्चित परतावा नसतो. यात खूप मोठी जोखीम घ्यावी लागते. परंतु त्यात फायदा देखील असतो. (Latest Marathi News)

Ajit Pawar । भाजपचा अजित पवारांना मोठा धक्का! १५ दिवसांतच बदलला ‘तो’ निर्णय

खरंतर शेअर मार्केट हे असे साधन आहे, ज्याच्या मदतीने कमी भांडवलामध्ये मोठे भांडवल उभारता येते, कारण शेअर मार्केटने अनेक गुंतवणूकदारांना दीर्घ मुदतीत चांगला परतावा दिला आहे. त्यामुळे अलीकडच्या काळात आता सर्वसामान्य माणूसही शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवू लागला आहे. अशातच आता 50 दिवसांच्या एसएमएजवळ (सिंपल मूव्हिंग एव्हरेज) पॉझिटीव्ह कंसोलिडेशन दिसून येत आहे. (Share Market Today)

Agriculture News । शेतकऱ्यांसाठी पीक स्पर्धेचे आयोजन, प्रथम येणाऱ्यास 50 हजारांचे बक्षीस

हे लक्षात ठेवा की ज्यावेळी निफ्टी 19380 पार करेल त्यावेळी नवीन तेजी दिसून येईल. 19380 पार केल्यावर निफ्टी 19440-19480 पर्यंत जाऊ शकेल. तर दुसरीकडे, 19280 च्या खाली गेला तर कमजोरी वाढू शकेल. त्यानंतर निफ्टी 19250-19225 पर्यंत घसरेल. आज जर तुम्हाला जास्त पैसे कमवायचे असतील तर काही शेअर्सवर लक्ष ठेवा. (Share Market Investment Tips)

Agri News । दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सरकरचा दिलासादायक निर्णय, ‘या’ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार तब्बल 210 कोटी

या शेअर्समध्ये करा गुंतवणूक

  • युनायटेड फॉस्फॉरस लिमिटेड
  • भारतफोर्ज
  • हिन्दाल्को
  • हिरो मोटो कॉर्प
  • टाटा स्टील
  • जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड
  • ट्रेंट
  • पर्सिस्टंट
  • व्होल्टास

Eknath Shinde । मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महत्वपूर्ण घोषणा

Spread the love