ब्रेकिंग! ओमराजे निंबाळकर थोडक्यात वाचले; डम्पर अंगावर घाण्याचा प्रयत्न मात्र…

Breaking! Omraj Nimbalkar read briefly; However, trying to smear the dumper...

नेत्यांना जीवे मारण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत चालले आहे. अनेक नेत्यांना जीवे मारण्याच्या धमक्या देखील येत आहेत. काल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. त्यांनतर आज लगेचच खासदार ओमराजे निंबाळकर हे मोठ्या अपघातातून बचावले आहेत.

अभिनेत्री सोनम कपूरने केला धक्कादायक खुलासा; म्हणाली, “मी उभी असताना त्याने मला मागून पकडलं, अन् माझ्या…”

खासदार ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) यांच्या अंगावर भरधाव डम्पर आला यावेळी त्यांनी प्रसंगावधान राखत उडी मारली, त्यामुळे ते या घटनेतून सुखरूप बचावले आहेत. पोलिसांनी आरोपीला पकडलं असून, पुढील तपास सुरू आहे. ही घटना चुकीने घडली की या मागे काही घातपाताचा प्रकार आहे, याचा शोध पोलीस घेत आहेत.

प्रेमासाठी काहीपण! मुस्लिम मुलीने केलं धक्कादायक कृत्य; म्हणाली, “न्यायाधीश साहेब…”

दरम्यान, या अपघातानंतर मी सुखरूप असल्याची प्रतिक्रिया ओमराजे निंबाळकर यांनी दिली आहे. याप्रकरणी चालकाविरोधात कलम 279, 336, 184 अन्वये ढोकी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता या घटनेचा पुढील तपास पोलीस यंत्रणा करत आहे.

Accident | आरोग्य शिबिराहून परतताना डॉक्टरांच्या गाडीचा भीषण अपघात; २ जण जागीच ठार

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *