Shirur Election Results । लोकसभा निवडणूक संपल्यानंतर आज सध्या सर्वत्र मतमोजणी सुरू आहे. या दरम्यान शिरूर लोकसभा मतदारसंघांमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. या मतदारसंघांमध्ये अमोल कोल्हे आघाडीवर असल्याची माहिती मिळत आहे. या ठिकाणी अजित पवार यांनी आपला उमेदवार आढळराव पाटील यांना मैदानात उतरवले होते मात्र सध्या आढळराव पाटील पिछाडीवर असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अमोल कोल्हे तब्बल 6000 मतांनी आघाडीवर असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे आढळराव पाटील यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
BJP l सर्वात मोठी बातमी! भाजपने उधळला विजयाचा गुलाल; ‘या’ उमेदवाराने फडकावला विजयाचा पताका