WhatsApp: “…क्या गुंडा बनेगा रे तु?” व्हॉट्सअॅप डाऊन होताच ट्विटरवर मिम्सचा पडला पाऊस

"…Will you become a gangster?" Mims rained on Twitter as soon as WhatsApp went down

गेल्या अर्धा तासापासून जगभरातील अनेक भागात इन्स्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपचे सर्व्हर (What’s app) डाऊन असल्याचा तक्रारी युजर्सकडून (Users) मोठ्या प्रमाणात केल्या जात आहे. दरम्यान अशातच सोशल मीडियावर (social media) मिम्सचा महापूर आल्याचं पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावरील युजर्सने व्हॉट्सअॅप डाऊन होताच क्षणी आपला मोर्चा ट्विटरकडे वळवला आहे. एवढच नाही तर ट्विटर अनेक मिम्सवर (Mims) एन्जॉय असा सल्ला देण्यात येत आहे.

WhatsApp: व्हॉट्सअॅपची सेवा सुरु, नेमकी का बंद होती सेवा? वाचा सविस्तर

नेमक काय घडल?

आज दुपारी 12.30 च्या नंतर अचानक व्हॉट्सअपवरील मेसेजे जाण्याचा स्पीड एकदम कमी झाला. एकदम कमी म्हणजे मेसेजे जातच नव्हते. सुरुवातीला अनेक ग्रुपवरील मेसेज येणं-जाणं बंद झालं. दरम्यान थोड्या वेळाने म्हणजे पावणे एक वाजेपर्यंत पर्सनल नंबर्सवर मेसेज जात होते. परंतु १ वाजेनंतर मात्र तेदेखील जाणे येणं बंद झाले.

शेतकऱ्यांनो सावधान! गाई- म्हशींना होतोय ‘हा’ गंभीर आजार, ‘असा’ करा बचाव

दरम्यान व्हॉट्सअप बंद पडताच असंख्य लोक ट्विटरकडे वळालेत. फक्त वळलेच नाही ते ट्विटरवर क्रिएटिव्ह मेसेजचा सध्या पाऊस सुरु झाला आहे. यामध्ये ” क्या गुंडा बनेगा रे तू ” हा मिम्स मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे.

अन्नदान हेच श्रेष्ठदान या संकल्पनेतून रांजणगाव (सां) येथील युवकांचा कौतुकास्पद उपक्रम: आदर्श युवा सरपंच स्नेहल काळभोर

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *