सर्वात मोठा भीषण अपघात तुम्ही कधीच पाहिला नसेल, कारमधील माणूस हवेत उडाला अन्… पाहा धडकी भरवणारा व्हिडीओ

The scariest accident you've ever seen, a man in a car flew into the air and… WATCH SCARY VIDEO

सोशल मीडियावर (Social Media) दररोज अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. याला नेटकरीही चांगलाच प्रतिसाद देतात. यातील काही व्हिडिओ गमतीशीर तर काही व्हिडिओ वाईट अनुभव सांगणारे असतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हायरल झालेल्या व्हिडीओतील अपघाताची दृश्य मन विचलीत करणारी आहेत.

वरातीत नाचताना त्याला कवटाळले मृत्युने, हृदयद्रावक घटनेचा व्हिडिओ व्हायरल

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकताय की, रस्त्यावरून जाणाऱ्या एका कारचा अचानक अपघात होत आहे. हा अपघात एवढा भीषण असतो की यामध्ये कार पेट घेते आणि कारमधील माणूस चक्क हवेत उंच उडतो. हे दृश्य एकदम हृदय पिळवून टाकणार आहे.

Ajit Pawar । अजित पवारांच्या हाती धनुष्यबाण, कोणावर साधला अचूक नेम?

एवढा भीषण अपघात झाला तरीदेखील अपघात झाल्यानंतरही इतर वाहने बेमालूमपणे रस्त्याने जात आहेत. त्यांना काही पडलंच नसल्याचं यातून दिसून येत आहे. सध्या याचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे.

धक्कादायक! पुण्यात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय, पोलिसांनी केला पर्दाफाश

हा व्हिडीओ @cctvidiots या ट्विटर अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ कुठला आहे याची पृष्टी झालेली नाही. मात्र व्हिडीओ खरा असल्याचं सांगितलं जात आहे. या व्हिडिओला अत्तापर्यंत 11 मिलियन व्ह्यूज तर 41 हजाराहून अधिक लाईक्स आलेले आहेत.

धक्कादायक! ब्रेक फेल होऊन झालेल्या अपघातात 13 जणांचा मृत्यू

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *