रोहित शर्माने भरमैदानात ‘या’ बड्या खेळाडूला दिल्या शिव्या, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

Rohit Sharma's insults to 'this' big player at Bhar Maidan, video viral on social media

इंग्लंडच्या ओव्हलमध्ये (oval) सुरू असलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची (world test Championship) फायनल मॅच चालू आहे. या मॅचमध्ये भारतीय प्लेयर्सने सलग दुसऱ्या दिवशी असमाधानकारक परफॉर्मन्स केला आहे. त्यामुळे या मॅचची पकड ऑस्ट्रेलियाकडे (Australia) जास्त आहे. भारतीय प्लेयर्सने पहिल्या दिवशी बॉलिंग सह तर दुसऱ्या दिवशी बॅटिंगसह निराशाजनक परफॉर्मन्स दिला आहे. 10 वर्षांचा इतिहास बदलण्याचे भारतीयांचे हे स्वप्न स्वप्नच राहण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे पहिल्याच दिवशी कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma) खूप चिडलेला दिसला. त्याने टीममधील प्लेयरला शिवीगाळ केल्याचे समोर आले आहे. सोशल मीडियावर याचा व्हिडिओ प्रचंड वायरल होतोय.

“शरद पवार फक्त नावानेच हिंदू, त्यांनी धर्मांतर करून मुस्लिम व्हावं”, भाजपच्या बड्या नेत्याचं वक्तव्य चर्चेत

या व्हिडिओत आपण पाहू शकतो की, ऑल राऊंडर रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) बॉलिंग करत तर रोहित शर्मा इतर खेळाडूंची चर्चा करतोय आणि त्याचवेळी त्यांनी पुजाराचे (Cheteshwar Pujara) नाव घेत शिवीगाळ केल्याचं दिसत आहे. तो व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय.

बापरे! उर्फी जावेदला पाहताच लोकं घाबरली अन् थेट पळायला लागली; पाहा व्हिडिओ

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये भारताने अत्यंत निकृष्ट दर्जाचा परफॉर्मन्स दिला फक्त 71 रन्स मध्येच भारताचे चार बॅट्समन पवेलियनला परतले आहेत. भारताची सलामी जोडी रोहित शर्मा आणि शुभमन गिल (shubman Gill) जास्त रन्स न करता परतले. कॅप्टन रोहित शर्माला फॉर्म परत आणण्याची गरज आहे. त्याने साजेशी कामगिरी केली नाही.

गौतमी पाटीलचा ‘तो’ फोटो सोशल मीडियावर व्हायरल; नेटकरी म्हणाले, “तू तर खूपच…”

ऑस्ट्रेलियाच्या कॅप्टनने रोहितला आउट केले रोहित अवघ्या 15 रन्स करत आऊट झाला. या फायनल मॅचमध्ये रोहित कडून खूप अपेक्षा होती परंतु, तो खूपच लवकर आउट झाला. या चॅम्पियनशिपमध्ये भारताने फक्त 151 रणांचा पल्ला गाठला. तर दुसऱ्या दिवशी अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) ने 29 रन्स आणि श्रीकर भरतने (KS Bharat) 5 रन केल्या. ऑस्ट्रेलियाने 327 धावांमध्ये पहिल्या डावात सर्व आउट होऊन 469 रन्सच टारगेट टीम इंडिया पुढे ठेवलं.

पहिल्याच महिन्यात २२८ मिळकती सील

भारताचा फास्ट बॉलर मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) ने 108 रन्स देत चार विकेट्स घेतल्या. तर मोहम्मद शमी (Mohammed Shami) आणि शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) यांना प्रत्येकी दोन दोन विकेट्स मिळाल्या. परंतु बॉलर्सच्या या परफॉर्मन्सला बॅट्समनने साथ दिली नाही. भारतीय बॅट्समन खूप लवकर आउट झाल्यामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जिंकण्याचे स्वप्न अपूर्णच राहील अशी शक्यता आहे.

भाजपाला राजकारणासाठी औरंगजेब हवा आहे, संजय राऊत यांची जोरदार टीका

अजिंक्य रहाणे आणि रवींद्र जडेजा मध्ये 71 रन्सची पार्टनरशिप झाली होती. परंतु, नॅथन लायननंने जडेजाला आउट केल्यामुळे ती पार्टनरशिप ब्रेक झाली. आता के एस भरत अजिंक्य रहाणे सोबत मैदानावर आहे त्यामुळे आता पुढे काय होतंय याकडे क्रिकेटच्या त्यांचं लक्ष लागलं आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *