Jawan movie Review । शाहरुख खानच्या जवान चित्रपटाने रचला विक्रम, तीन दिवसात कमावले तब्बल ‘इतके’ कोटी रुपये; आकडा वाचून बसेल धक्का

Jawan movie Box Office Collection

Jawan movie Review । अभिनेता शाहरुख खान याचा जवान हा चित्रपट ७ सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट प्रदर्शित होताच चित्रपटगृहात गर्दी पाहायला मिळत आहे. या चित्रपटाने फक्त दोन दिवसात शंभर कोटी रुपयांचा गल्ला पार केला आहे. आता या चित्रपटाच्या तिसऱ्या कमाईचे आकडे देखील समोर आले आहेत जे वाचून तुम्ही देखील थक्क होणार आहात. शनिवार असल्यामुळे जवान चित्रपटाच्या कमाईत वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे.

Sana Khan Murder । सना खान हत्याकांडप्रकरणात समोर आली धक्कादायक माहिती!

तिसऱ्या दिवशी कमावले इतके कोटी

जवान चित्रपटाने देशभरात जवळपास 74.5 कोटी रुपयांची कमाई केली आहे. यामध्ये 66 कोटी हिंदी भाषा, 3.5 कोटी तेलगू भाषा, तर 5 कोटी तमिळ भाषेचा समावेश आहे. तिसऱ्या दिवशी चांगली कमाई केल्यानंतर शाहरुख खान स्टारर जवान सिनेमा 200 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे. (Jawan movie Box Office Collection)

Havaman Andaj । सावधान! ‘या’ ठिकाणी कोसळणार मुसळधार पाऊस, नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा; वाचा हवामान विभागाचा अंदाज

माहितीनुसार, जवान चित्रपट प्रदर्शित होताच त्याला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी 75 कोटी रुपये दुसऱ्या दिवशी 53.23 कोटी रुपये आणि तिसऱ्या दिवशी 74.5 कोटी रुपयांचा गल्ला जमवला असून सिनेमाने तीन दिवसात २०२.७३ कोटी रुपये कमावले आहेत. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. त्यामुळे निर्माते, दिग्दर्शक तसेच इतर कलाकारांमध्ये देखील आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

Crime News । धक्कादायक! सासऱ्याने केले जावयाचे अपहरण, कारण जाणून तुम्हीही व्हाल चकित

Spread the love