वरातीत नाचताना त्याला कवटाळले मृत्युने, हृदयद्रावक घटनेचा व्हिडिओ व्हायरल

The video of the heartbreaking incident went viral when he was strangled to death while dancing

सोशल मीडियावर दररोज अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. याला नेटकरीही चांगलाच प्रतिसाद देतात. यातील काही व्हिडिओ गमतीशीर तर काही व्हिडिओ वाईट अनुभव सांगणारे असतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे या व्हिडिओत एका तरुणाचा नाचताना मृत्यू झाल्याचे पाहायला मिळत आहे.

Ajit Pawar । अजित पवारांच्या हाती धनुष्यबाण, कोणावर साधला अचूक नेम?

याबाबत अधिक सांगायचे झाले तर उत्तर प्रदेशमधील शहाजहापूर येथील ही धक्कादायक घटना घडली आहे. एका लग्नाच्या कार्यक्रमात काही तरुण नाचत होते. त्यातील एक तरुण नाचत असताना जमिनीवर पडतो. त्यानंतर तो कसलीच हालचाल करत नाही. त्याचा हा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर वायरल झाला आहे. तरुणाच्या मृत्यूने परिसरात हळहळ पसरली आहे. नेटकऱ्यांनी यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

धक्कादायक! पुण्यात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय, पोलिसांनी केला पर्दाफाश

सध्याची बदलती जीवनशैली आणि व्यायामाचा अभाव यामुळे तरुणांमध्ये हृदयविकारात झटका येण्याचे प्रमाण वाढले आहे. विशेष म्हणजे कोणतेही आजार नसताना झटका येऊन अनेकांना प्राण गमावावे लागत आहे.

धक्कादायक! ब्रेक फेल होऊन झालेल्या अपघातात 13 जणांचा मृत्यू

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *