बिग ब्रेकिंग! राजकीय हालचालींना वेग, शिवसेनेतील ‘या’ बड्या मंत्र्यांना मिळणार डच्चू

Shinde

लवकरच देशात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणूका पार पडणार आहेत. परंतु वर्षभरापूर्वी राज्यात शिंदे-फडणवीस सरकार (Shinde-Fadnavis Government) आले तरीही अजूनही राज्यात मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकला नाही. याच कारणावरून सरकारला विरोधकांच्या टीकेला सामोरे जावे लागत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांची भेट घेतली. त्यादरम्यान मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा मुहूर्त ठरला आहे. (Latest Marathi News)

नागरिकांनो.. घरातून बाहेर पडण्यापूर्वी जाणून घ्या हवामान खात्याचा अंदाज, ‘या’ जिल्ह्यात पडणार मुसळधार पाऊस

येत्या रविवारी किंवा बुधवारी मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. परंतु, त्यापूर्वी शिवसेनेतील काही मंत्र्यांना डच्चू मिळणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे. तसेच शिवसेनेतील काही नेत्यांना संधी मिळणार आहे. यापूर्वी अमित शहा यांनी वाचाळविरांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात येणार नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे शिवसेनेतील ते मंत्री कोण? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Ashes Series 2023 | ऑस्ट्रेलियन संघाला मोठा झटका, दुखापतीमुळे ‘हा’ स्टार खेळाडू बाहेर

पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil), मंत्री संदीपान भुमरे, कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar), मंत्री संजय राठोड आणि आरोग्य मंत्री तानाजी सावंत या मंत्र्यांना मंत्रिमंडळात स्थान नसणार आहे. तसेच शिवसेनेचे राहुल शेवाळे, गजानन कीर्तीकर, प्रतापराव जाधव, भावना गवळी, आणि श्रीरंग बारणे या नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान असेल अशी चर्चा आहे.

समृद्धी महामार्गावर बसचा भीषण अपघात! 25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू; तर अनेकजण जखमी

हे ही पहा

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *