iPhone 11 खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ‘या’ ठिकाणाहून फक्त पंधरा हजार रुपयांमध्ये खरेदी करा मोबाईल

Good news for iPhone 11 buyers! Buy mobile from 'this' place for only fifteen thousand rupees

IPhone च्या किंमती महाग असल्यामुळे सर्वसामान्यांना iphone फोन खरेदी करता येत नाही. परंतु iphone ने सध्या भन्नाट ऑफर सर्वसामान्य नागरिकांसाठी आणली आहे. Iphone ची किंमत सध्या मार्केटमध्ये ४८ हजार ९०० रुपये आहे. परंतु हाच iphone मार्केटमध्ये कमी किंमतीमध्ये मिळणार आहे. व त्यावर आकर्षक ऑफर देखील मिळणार आहे.

दिल्लीत गँगवार! चार जणांवर गोळीबार, जखमी तरुणांची आई म्हणाली, “माझ्या…”

फ्लिपकार्ट वरून iphone 11 नागरिक सहज ऑर्डर करू शकणार आहेत. Iphone 11 ने सहा टक्के डिस्काउंट दिल्यामुळे iphone ची किंमत 45 हजार 499 रुपये झाली आहे. तसेच नागरिकांना iphone खरेदी करण्यासाठी बँक ऑफर्स देखील दिल्या आहेत. ग्राहकांना अधिक डिस्काउंट मिळण्यासाठी HDFC Bank Credit Card चा वापर करू शकतात. व इतर बँकेचे क्रेडिट कार्ड देखील वापरू शकता.

भर लग्नमंडपात आधीची पत्नी आली अन् घातला गोंधळ; पुढं घडलं असं काही वाचून तुम्हालाही बसेल धक्का

घरपोहच डिलिव्हरी आल्यानंतर एक्सचेंज ऑफर देखील उपलब्ध आहे. iphone ची कंडिशन चांगली नसेल तर तो तुम्ही रिटर्न देखील करू शकता. व या बदल्यांमध्ये तीस हजार रुपयांचा डिस्काउंट देखील मिळू शकतो. मोबाईलच्या मॉडेलवर फोनचा डिस्काउंट अवलंबून असणार आहे. महत्त्वपूर्ण बाब म्हणजे मोबाईल आज ऑर्डर केल्यानंतर उद्या डिलिव्हर केला जाईल. या मोबाईलमध्ये 6.1 inch Liquid Retina HD Display , Dual rear camera व 12 मेगापिक्सल कॅमेरा असे उत्तम फीचर पाहायला मिळतात.

मच्छिमारांनी समुद्राजवळ जाऊ नये; मुंबई, कोकण किनारपट्टीला अलर्ट, हवामान खात्याने दिली महत्वाची माहिती

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *