Smartphone Offers । हजारोंची बचत करण्याची संधी! Apple, OnePlus, Samsung चे महाग फोन निम्म्या किमतीत करा खरेदी

Opportunity to save thousands! Buy expensive phones from Apple, OnePlus, Samsung at half price

Smartphone Offers । मार्केटमध्ये अनेक स्मार्टफोन (Smartphone) लाँच होऊ लागले आहेत. ज्यांचे फीचर्स आणि किमती वेगवेगळ्या आहेत. सध्या 5G स्मार्टफोन (5G Smartphone) लाँच होऊ लागले आहेत. हे फोन 4G स्मार्टफोनच्या तुलनेत खूप महाग आहेत. त्यामुळे अनेकांना इच्छा असूनही खरेदी करता येत नाहीत. बाजारात Apple, OnePlus, Samsung च्या स्मार्टफोनला खूप मागणी आहे. (Latest Marathi News)

Crime News । भयानक! आधी सौंदर्याच्या जाळ्यात अडकवायची, त्यानंतर स्वतःच तक्रार करुन पुरुषांना लुटायची

आता तुम्ही या कंपन्यांचे फोन मूळ किमतीपेक्षा अर्ध्या किमतीत खरेदी करू शकता. त्यामुळे तुमची हजारो रुपयांची बचत होईल. अशी शानदार ऑफर तुमच्यासाठी Amazon वर उपलब्ध आहे. या सेलमध्ये तुम्ही आकर्षक बँक ऑफर्स आणि एक्सचेंज ऑफरसह खरेदी करू शकता. कोणत्या फोनवर ऑफर मिळत आहे? जाणून घ्या.

Crime News । धक्कादायक! जमलेलं लग्न मोडलं, मग तरुणानं घेतला टोकाचा निर्णय

आयफोन 14 प्रो

Amazon वर 128GB फोनच्या डीप पर्पल व्हेरिएंटची मूळ किंमत 1,29,900 रुपये इतकी आहे. परंतु तुम्हाला 8% डिस्काउंटनंतर हा फोन 1,19,999 रुपयांना खरेदी करता येईल. बँक ऑफरमध्ये या फोनची किंमत 3,000 रुपयांनी कमी करता येईल. एक्सचेंज ऑफरमध्ये हा फोन 61 हजार रुपयांपर्यंत स्वस्तात खरेदी करता येईल.

Farmer Loan । सरकारकडून 1 एकर जमिनीवर किती कर्ज मिळते? जाणून घ्या मर्यादेसह सविस्तर माहिती

OnePlus 11R 5G

8 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज असणाऱ्या या स्मार्टफोनची किंमत 39,999 रुपये इतकी आहे. सेल दरम्यान 1,500 रुपयांपर्यंतच्या बँक सवलतीसह खरेदी करता येईल. Amazon ऑफरमध्ये या फोनवर 37,900 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज दिला जात आहे. (OnePlus 11R 5G)

Sajay Raut । संजय राऊत यांची नार्को टेस्ट करा; भाजपच्या ‘या’ नेत्याची आक्रमक मागणी

Samsung Galaxy S23 Ultra 5G

या फोनची मूळ किंमत 1,49,999 रुपये आहे. परंतु या सेलमध्ये यावर 30% सूट देण्यात येत आहे. डिस्काउंटनंतर या फोनची किंमत 1,04,950 रुपयांपर्यंत कमी करता येत आहे. बँक ऑफरमध्ये तुम्ही त्याची किंमत 1500 रुपयांपर्यंत कमी करता येईल. कंपनी या फोनवर 61,000 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस देत आहे. (Samsung Galaxy S23 Ultra 5G)

Share Market । जबरदस्त कमाई करायचीय? तर लगेचच करा ‘या’ शेअर्समध्ये गुंतवणूक, पहा यादी

जर तुम्हाला कमी किमतीत शानदार फीचर्स असणारा स्मार्टफोन खरेदी करायचा असल्यास Amazon च्या या शानदार सेलचा लाभ घेऊ शकता. ऑफर घेण्यापूर्वी हे लक्षात घ्या ही सेल काही दिवसांसाठीच असणार आहे. ऑफर संपल्यानंतर तुम्हाला मूळ किमतीत स्मार्टफोन खरेदी करावे लागणार आहेत.

Gas cylinder Rate : ब्रेकिंग! घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत मोठी घट, मोदी सरकारने घेतला सर्वात मोठा निर्णय

Spread the love