Benefits Of Eating Fish । हे आहेत मासे खाण्याचे फायदे, जाणून तुम्हालाही वाटेल आश्चर्य

These are the benefits of eating fish, you will be surprised to know

Benefits Of Eating Fish । संपूर्ण जगभरात सीफूड (Seafood) खूप लोकप्रिय आहे. परंतु, अनेकजण तर फक्त आवड म्हणून मासे (Fish) खातात. सुरमई, पापलेट, रावस , बांगडा, कोळंबी यांसारखे अनेक माशांचे प्रकार (Fish Types) आहेत. आपल्या आरोग्यासाठी माशाचे खूप फायदे आहेत. अनेक आजारावर मासे गुणकारी ठरतात. जर तुम्ही माशांचे नियमित सेवन केले तर अनेक रोगांचा धोका कमी होऊ शकतो. (Latest Marathi News)

Supreme Court | सर्वोच्च न्यायालयाचा दिलासादायक निर्णय! २८ आठवड्यांच्या गर्भपातास दिली परवानगी

विशेष म्हणजे काही जण काटेरी मासे खातात तर काही जण कल बिनाकाट्याचे मासे खातात. जरी माशांच्या प्रकारात खूप विभिन्नता असली तरी अनेकांचा कल हा माशांचे डोके खाण्याकडे जास्त असतो. कारण माशांचे डोके खाण्याचे खूप फायदे आहेत. इतकेच नाही तर त्याचे इतरही खूप फायदे आहेत. जाणून घेऊयात. (Benefits Of Fish)

Karan Johar । करणने सांगितले बॉक्स ऑफिस कमाईमागचं सत्य,म्हणाला; “आम्ही सगळे खोटारडे..”

जाणून घ्या फायदे

  • माशांमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस यांसारखी खनिजे आढळतात.
  • तसेच यात प्रथिने आणि व्हिटॅमिन डी असते.
  • यात अमीनो ॲसिड आढळते. जे शरीराच्या विकासासाठी खूप फायदेशीर असते.
  • तसेच यात ओमेगा -2 फॅटी ॲसिड आढळते, ज्यामुळे जे हृदयाचे आरोग्य चांगले राहते.
  • माशांचे डोके रातांधळेपणाचा आजार असणाऱ्या लोकांसाठी फायदेशीर आहे.
  • ओमेगा -3 फॅटी ॲसिडमुळे मेंदूची कार्यक्षमता वाढते.
  • शांत झोपेसाठी मासे फायदेशीर आहेत.
  • टाइप 1 मधुमेहासह अनेक ऑटोइम्यून रोगांचा धोका कमी होतो.
  • मासे खाल्ल्याने नैराश्याची लक्षणे कमी होतात.
  • संधिवात कमी करण्यासाठी मासे खूप फायदेशीर आहेत.

Kisan Drone Subsidy । ड्रोन खरेदीसाठी सरकारकडून मिळतेय 5 लाखांची मदत, असा करा अर्ज

अनेकवेळा डॉक्टर रुग्णांना मासे खाण्याचा सल्ला देतात. त्यामुळे आता जर तुम्हाला आजारांपासून स्वतःचा बचाव करायचा असेल तर आजपासून तुमच्या आहारात माशांचा समावेश करा. यामुळे तुम्ही आजारांपासून सावध राहाल शिवाय तुम्हाला इतरही फायदे होतील.

Dhanajay Munde । कांदा प्रश्नावरून तोडगा निघणार? धनंजय मुंडे घेणार पियुष गोयल यांची भेट

Spread the love