Credit Card । क्रेडिट कार्डचे हे फायदे तुम्हाला माहिती आहेत का? कमवता येणार अतिरिक्त पैसे

Do you know these benefits of credit cards? Extra money to be earned

Credit Card । तुमच्यापैकी बरेचजण क्रेडिट कार्ड (Credit Card Uses) वापरत असतील. प्रत्येक बँकेकडून (Bank) आपल्या ग्राहकांना क्रेडिट कार्ड दिले जाते. प्रत्येक बँकांचे क्रेडीट कार्डचे लिमीट (Credit Card Limit) हे ठरलेलं असते. पैसे नसताना अनेक वेळा आपण क्रेडिट कार्डचा वापर करतो. परंतु अनेकांना त्याचे काही फायदे (Credit Card Benefits) माहीत नसतात. त्यामुळे त्यांना त्याचा लाभ घेता येत नाही. (Latest Marathi News)

Accident News । गणेशोत्सवासाठी निघाले गावी मात्र काळाने घातला घाला; बस अपघातात एक जणाचा मृत्यू तर अनेकजण जखमी

महत्त्वाचे म्हणजे अनेकदा आपल्याला क्रेडिट कार्डसाठी वेगवेगळ्या बँकांकडून कॉल येतात. आपल्याला क्रेडिट कार्डवर मिळणाऱ्या ऑफरची माहिती देत असतात. परंतु आपल्याला क्रेडिट कार्डचा वापर कसा करावा? त्याचा नेमका फायदा काय असतो? हे माहित नसते, त्यामुळे आपल्याला त्याच्या लाभापासून वंचित राहावे लागते. जाणून घेऊयात क्रेडिट कार्डचे फायदे.

Maratha reservation । आंदोलन तापले! आरक्षण मिळत नसल्याने तरुणाने घेतला टोकाचा निर्णय

मिळतील रिवॉर्ड पॉइंट

हे लक्षात घ्या की तुम्ही क्रेडिट कार्डवरून जितके जास्त खरेदी करता तितके जास्त तुम्हाला रिवॉर्ड पॉइंट्स मिळतील.एका रिवॉर्ड पॉइंटची किंमत 25 पैसे असून विविध बँकांसाठी ते वेगळे असते. हे रिवॉर्ड पॉइंट रिडीम केले तर तुम्हाला पैसे आणि शॉपिंग व्हाउचर मिळेल. परंतु रोख किंवा शॉपिंग व्हाउचर द्यायचे की नाही हे कार्ड कंपनी ठरवत असते.

Sushma Andhare । सर्वात मोठी बातमी! ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंच्या विभक्त पतीवर जीवघेणा हल्ला

क्रेडिट कार्डचा इतिहास

कर्ज देत असताना बँक क्रेडिट इतिहास पाहत असते. तुम्ही या कार्डचा जेवढा जास्त वापर करू शकता तेवढा जास्त तुम्हाला फायदा होईल. समजा तुमच्याकडे एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड असेल तर तुमचा क्रेडिट इतिहास जास्त मजबूत होईल.

Crime News । 10 वर्षांच्या मुलासमोरच सुट्टीवर घरी आलेल्या जवानाचे तीन लोकांनी केले अपहरण; त्यांनतर केले धक्कादायक कृत्य

कमवता येणार जास्त पैसे

कार्डने पेमेंट केले तर तुम्हाला 30-45 दिवसांच्या कालावधीसाठी पैशावर अतिरिक्त व्याज उपलब्ध करून दिले जाते. तुम्ही शॉर्ट टर्म एफडी करू शकता.

Breaking News । ठाकरेंना धनुष्यबाण परत मिळणार? आज होणार महत्त्वाची सुनावणी

ईएमआय सुविधा

तुम्हाला शॉपिंगवर EMI ची सुविधा तसेच तुम्हाला कॉस्ट EMI ची सुविधा मिळेल. आनंदाची बाब म्हणजे तुम्हाला EMI वर व्याज देण्याची गरज पडणार नाही.

Havaman Andaj । मोठी बातमी! आजपासून राज्यात कोसळणार मुसळधार पाऊस; ‘या’ ठिकाणी अलर्ट जारी

विविध ऑफर

ई-कॉमर्स वेबसाइटवर रोज काही ना काही विक्री सुरू असते. यात, विविध क्रेडिट कार्ड्सने केलेल्या खरेदीवर काही सवलत किंवा कॅशबॅक ऑफर मिळते. जर तुमच्याकडे त्या डीलसह क्रेडिट कार्ड असल्यास तुम्हाला तेच उत्पादन इतरांपेक्षा कमी किमतीत विकत घेता येईल.

PM Modi Birthday । नरेंद्र मोदींची संपत्ती किती? कोणकोणत्या मार्गाने कमावतात पैसे? वाचा

विमा

तुम्हाला विमा आणि अपघाताच्या प्रकरणामध्ये निश्चित रक्कमेपर्यंत कव्हर मिळेल. बँकांकडून वेगवेगळ्या प्रकारचे विमा कवच देण्यात येते, ज्याची माहिती तुम्ही बँकेकडून घेऊ शकता.

Diamond League । ‘गोल्डन बॉय’ला विजेतेपदाची हुलकावणी, अवघ्या काही सेंटीमीटरने हुकली संधी

एअरपोर्ट लाउंज एक्सेस

सर्वात महत्त्वाचे म्हणजे काही क्रेडिट कार्ड डोमेस्टीक विमानतळासह आंतरराष्ट्रीय विमानतळावर लाउंजमध्ये थांबण्याची ऑफर देत असतात. ट्रॅव्हल-सेंट्रिक क्रेडिट कार्ड तसेच प्रीमियम क्रेडिट कार्ड विशेष ऑफर देत असतात.

Maratha reservation । मराठा समाजाला आरक्षण द्या! जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न

Spread the love