धक्कादायक घटना! डॉक्टर पतीने पहिल्यांदा बायकोचा गळा दाबला नंतर 2 मुलांना विहिरीत फेकलं, अन् स्वतःही जीवन संपवलं

Shocking event! Doctor husband first strangles wife then throws 2 children into well, ends life himself

सध्या एक अशी घटना समोर आली आहे. जी ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. एका डॉक्टरने आपल्या बायकोचा खून करुन दोन मुलींना विहिरीत टाकून स्वतःह देखील जीव देऊन संपूर्ण कुटुंबच संपवलं आहे. ही धक्कादायक घटना पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील वरवंड या ठिकाणी घडली आहे. या घटनेने संपूर्ण जिल्ह्याला हादरून टाकले आहे.

मोठी बातमी! महिला आमदाराने अभियंत्याच्या लगावली थेट कानाखाली; व्हिडीओ व्हायरल

सूत्रांच्या माहितीनुसार, डॉ. अतुल शिवाजी दिवेकर (वय 42) पल्लवी अतुल दिवेकर (वय 39), अदिवत अतुल दिवेकर (वय 9) वेदांती अतुल दिवेकर (वय 6) अशी या कुटुंबातील सदस्यांची नावे आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. आता याबाबत अधिकचा तपास पोलीस यंत्रणा करत आहे.

धक्कादायक! तरुणाच्या गळ्यात पट्टा बांधला अन् लावलं कुत्र्यासारखं भुंकायला; कारण जाणून तुम्ही हादराल

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *