
Manoj Jarange । मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी काल लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाचा हक्क बजावला. जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील मतदान केंद्रावर जाऊन त्यांनी मतदान केले. जरांगे यांची प्रकृती खालावल्याने त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र त्यांनी रुग्णवाहिकेत येऊन मतदानाचा हक्क बजावला आहे.
Crime । धक्कादायक घटना! मित्रानेच केली मित्राची हत्या; कारण वाचून बसेल धक्का
काय म्हणाले मनोज जरांगे?
मनोज जरांगे म्हणाले की, “कोणालाही मत द्या, जबाबदारी समाजाच्या खांद्यावर आहे. जे सेगेसोयरे आणि जे मराठा, कुणबी यांच्या बाजूने आहेत त्यांना समाजाने साथ दिली पाहिजे. आम्ही उमेदवार दिलेला नसला तरी आम्ही साथ दिली नाही पण यावेळी विध्वंसक असे काही नाही, असं ते म्हणाले आहेत.
Mumbai। News । खेळता खेळता बहीण भावासोबत घडले भयानक, कुटुंबीयांचा मोठा आरडाओरडा
यावेळी मनोज जरांगे यांनी महाविकास आघाडी आणि महायुतीवरही निशाणा साधला. ते म्हणाले, महायुती आणि महाविकास आघाडी दोन्ही एकच आहेत. दरम्यान, मनोज जरांगे यांनीही जनतेला उत्साहाने मतदान करण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, मतदान हा लोकशाहीचा उत्सव आहे. प्रत्येकाने आपला मतदानाचा हक्क बजावला पाहिजे.