Artificial Intelligence । तज्ञांनी दिला धोक्याचा इशारा! मृत व्यक्तींना जिवंत ठेवण्याने होतो मोठा धोका

Artificial Intelligence

Artificial Intelligence । आर्टिफिशियल इंटेलिजेंसच्या (Artificial Intelligence) जगात सगळे काही शक्य झाले आहे. आधुनिक तंत्रज्ञानामुळे अशक् गोष्टीही शक्य होऊ लागल्या आहेत. पण या तंत्रज्ञानामुळे अनेकांच्या नोकऱ्या धोक्यात आल्याचे देखील समोर आले आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून आर्टिफिशियल इंटेलिजन्स चर्चेत येऊ लागले आहे.अशातच हे तंत्रज्ञान पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे. त्याला कारणही अगदी तसंच आहे. एआय तंत्रज्ञान हे मृत व्यक्तींना जिवंत ठेवते. (Artificial Intelligence)

ada

Pune News । बिग ब्रेकिंग! निवडणुकांच्या तोंडावर पुणे पोलिसांनी आयुक्तांनी घेतला मोठा निर्णय

या तंत्रज्ञानाचा वापर करून एआय घोस्ट किंवा डेड बॉट्स तयार करण्यात येत आहे. यामध्ये एखाद्या मृत व्यक्तीचा होलोग्रम तयार करण्यात येतो. यात त्या व्यक्तीचा आवाज त्याच्या आवडीनिवडी फोटो आणि व्हिडिओ यांसारख्या सर्व गोष्टी पुरविण्यात येतात. विशेष म्हणजे ती व्यक्ती जिवंत असताना जशी दिसते किंवा बोलते. हा होलोग्राम तुमच्या सोबत गप्पा मारतो. मृत पावलेली व्यक्ती तुमच्या सोबत पुन्हा एकदा संवाद साधू शकते. पण हे मानसिक आरोग्यासाठी चांगले नसल्याचे मत आता मनसोपचार तज्ञ व्यक्त करत आहेत.

Ajit Pawar । अजित पवारांसाठी धक्कादायक बातमी! बड्या नेत्याने दिला तडकाफडकी राजीनामा; दुपारी करणार शरद पवार गटात प्रवेश

हे तंत्रज्ञान बेबी स्टेजमध्ये असूनयात ए आय कडून अनेक चुका होत आहेत काही दिवसांपूर्वीच त्यांनी जेमिनी आणि कोपायलेटच्या फोटो जनरेटिव्ह टूल्समध्ये त्रुटी आढळल्या होत्या. त्याशिवाय कितीतरी ह्युमॅनॉइड रोबोट्स मुलाखत देत असताना आक्षेपार्ह वक्तव्य करताना पाहायला मिळतात. समजामृत व्यक्ती सोबत बोलताना त्या व्यक्तीने जर काही चुकून वाईट गोष्ट बोलली किंवा चुकीचा सल्ला दिला तर त्याचा परिणाम हा जिवंत व्यक्तीवर होतो. यामुळे समोरचा व्यक्ती मानसिकरित्या तणावा जाऊ शकतो.

Rohit Pawar । अमोल मिटकरी यांनी काढली रोहित पवारांची लायकी, म्हणाले; “तुझी खरी लायकी केवळ…”

Spread the love