एका युजरला Sorry म्हणतं ChatGPT ठरली अपयशी, युजरने स्क्रीनशॉट केला व्हायरल!

A user says Sorry, ChatGPT failed, the user took a screenshot and went viral!

चॅट जीपीटी (ChatGTP) ही नव्या पिढीसाठी एक विहंगवलोकन आहे. असा काही लोकांचा समज आहे. चॅट जीपीटी ही कृत्रिमरित्या तयार केली गेलेली एक आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे. काही लोक तर याला गुगलची (Google) कार्बन कॉपी असे म्हणतात. सोशल मीडियावर सर्वत्र चॅट जीपीटीची चर्चा होताना दिसते. अनेक तरुण तरुणी आणि आयटी कंपन्यांमधील लोक कोडींगसाठी चॅट जीपीटी वापरतात. अशी माहिती आहे. परंतु चॅट जीपीटी हे रियल टाईम इन्फॉर्मेशन देत नाही. त्यामुळे तुम्हाला जर चॅट जीपीटी गुगल पेक्षा अधिक सोयीस्कर वाटत असेल. तर या मागचं गुढ तुम्ही समजून घेणे गरजेचे आहे.

भयानक! तब्ब्ल ६ वर्षांपासून आईच्या मृतदेहासोबत राहत होता, धक्कादायक कारणही आलं समोर

चॅट जीपीटी हे Open AI या कंपनीने विकसित केलेलं मॉडेल आहे. चॅट जीपीटी हे Generative Pre Train Transformer Language Model आहे. चॅट जीपीटी सर्च बॉक्समध्ये आपण जो शब्द सर्च करतो तो समजून घेऊन चॅट जीपीटी आपल्याला त्या संदर्भातील माहिती ही लेख, कविता, बातम्या अशा प्रकारच्या फॉरमॅटमध्ये देते. परंतु, मिळालेली माहिती खरी आहे की खोटी आहे याची युजर्सने पडताळणी करणे गरजेचे आहे.

ओडिशा रेल्वे दुर्घटना: कुटुंबीयांना आपल्याच माणसाचे मृतदेह ओळखता येत नाही…

मार्चमध्ये 2023 चॅट जीपीटी फोर (Chat GPT-4) ची प्रगत आवृत्ती सादर झाल्यानंतर त्याबद्दल लोकांना खूप आशा वाटत होती. परंतु चॅट जीपीटी माणसांसारख्याच चुका देखील करतो आणि सॉरी देखील म्हणतोय. तुम्हालाही कदाचित नवलच वाटत असेल. पण हे खरं आहे. एका Reddit युजरने चॅट जीपीटी फोर बरोबर चॅटींग केलेला स्क्रीन शॉट शेअर केला आहे. ‘Pet Shop Recording Concern’ या प्रश्नाचे उत्तर देताना चॅटबॉटने चुकीच्या पद्धतीने उत्तर दिले. जेव्हा युजरने चॅटबॉटला उल्लंघन शब्दाचा अर्थ विचारला तेव्हा चॅट जीपीटीने माफी मागितली आणि म्हणाले की, इन्फ्रिशिंग ही टायपोग्राफिकल चूक आहे.

शरद पवार यांना मोठा धक्का! ‘हा’ बडा नेता पक्ष सोडणार

काही तज्ञांच्या मते चॅट जीटीपी गूगलला देखील संपवू शकतो. त्याचं कारण असं की आपण जर एखादा प्रश्न गुगलवर टाकला तर गुगल आपल्याला त्या रिझल्टच्या वेगवेगळ्या लिंक्स प्रोव्हाइड करतो. परंतु चॅट जीपीटी त्याच्या एकदम उलट आहे एखादा प्रश्न आपण चॅट जीपीटी वर टाकला तर चॅट जीपीटी आपल्याला डायरेक्ट त्या प्रश्नाचे उत्तरच देते. त्यामुळे चॅट जीपीटी गुगलला भविष्यात धोका निर्माण करु शकतो.

भीषण अपघात! कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू, तर २ जण गंभीर जखमी

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *