Accident News । हृदयद्रावक! अपघातानंतर बसला आग, होरपळून १६ प्रवाशांचा मृत्यू तर ११ जण गंभीर जखमी

Heartbreaking! After the accident, the bus caught fire, 16 passengers died and 11 were seriously injured

Accident News । वाहतुकीचे नियम (Traffic rules) पूर्वीपेक्षा जास्त कडक केले असले तरी अजूनही अपघातांचे (Accident) सत्र थांबले नाही. अनेकांकडून जाणूनबुजून तर अनेकांकडून नजरचुकीने या नियमाची पायमल्ली होते. वाहतुकीचे नियम पाळा आणि अपघात टाळा असे आवाहन देखील केले जाते. कोणतीही चूक नसताना अनेकांचा अपघातात बळी जातो. त्यामुळे अनेकांचे संसार उध्वस्त होतात. (Latest Marathi News)

Gold Silver Rate Today । खरेदीची सुवर्णसंधी! सोन्यासह चांदीच्या भावात कमालीची घसरण, सराफा बाजारात खरेदीसाठी लागल्या रांगा

पाकिस्तानच्या पंजाब प्रांतामध्ये एका बसचा भीषण अपघात (Bus Accident) झाला आहे. ही बस कराचीवरून इस्लामाबादला जात होती त्यावेळी पिंडी भटियानजवळ पोहोचली असता बसमध्ये मोठी आग लागली. या बसमध्ये ३० ते ४० पेक्षा जास्त प्रवासी होते. या अपघाताची माहिती मिळताच क्षणी पंजाब पोलिसांनी लगेचच घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जखमींना रुग्णालयात दाखल केले. (Bus Accident News)

Mushroom Farming । लाखोंची कमाई करायची असेल तर करा मशरूमची लागवड, सरकारकडूनही मिळेल आर्थिक मदत

या दुर्दैवी अपघातामध्ये होरपळून १७ प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर अनेक प्रवासी हे गंभीर जखमी झाले आहेत. पंजाब पोलिसांकडून मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे. या अपघाताचे फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत. परंतु, या अपघातानंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

KCC । अवघ्या 2 मिनिटात मिळवा किसान क्रेडिट कार्ड! जाणून घ्या अर्ज प्रक्रिया आणि पात्रता

Spread the love