Pune Loksabha । ब्रेकिंग! पुण्याच्या मतदानाची अंतिम आकडेवारी आली समोर; धंगेकर की मोहोळ, कोण बाजी मारणार

Pune Loksabha

Pune Loksabha । सोमवारी लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याचं मतदान पार पडलं. पुण्यातल्या या मतदानाची अंतिम आकडेवारी निवडणूक आयोगाने जाहीर केली आहे. पुण्यात यंदा 53.54 टक्के मतदान झाल्याची माहिती समोर आली आहे. माहितीनुसार, पुण्यात ६ विधानसभा मतदारसंघ आहेत त्यामध्ये कसबा पेठेत सर्वाधिक मतदान झाल्याची माहिती मिळत आहे. कसबा पेठेमध्ये 59.54 टक्के मतदान झालं तर शिवाजी नगरमध्ये सर्वात कमी 50.67 टक्के मतदान झालं.

Urfi Javed | काय सांगता? उर्फी जावेदने केलं टक्कल?; सोशल मीडियावर शेअर केला फोटो

पुणे लोकसभेचं विधानसभा निहाय मतदान

कसबा पेठ 59.24%

शिवाजीनगर 50.67%

वडगाव शेरी – 51.71%

पुणे कॅन्टोन्मेंट 53.13%

कोथरूड 52.43%

पर्वती 55.47%

Kirit Somayya । “तर घाटकोपरमध्ये 14 जणांचे प्राण वाचले असते…”, किरीट सोमय्या यांचा धक्कादायक दावा

पुण्यात भाजप विरुद्ध काँग्रेस विरुद्ध वंचित बहुजन आघाडी अशी प्रमुख लढत पाहायला मिळाली. भाजपकडून मुरलीधर मोहोळ, काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर तर वंचित बहुजन आघाडीकडून वसंत मोरे रिंगणात आहेत. त्यामुळे आता या नेत्यांपैकी कोण खासदार होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

Viral Video । बसच्या मागच्या सीटवर बसलेल्या जोडप्याने सुरू केले घाणेरडे कृत्य, समोर बसलेल्या व्यक्तीने व्हिडिओ बनवला अन्..

Spread the love