Cancer । एक कप चहामुळे होतो कॅन्सर? जाणून घ्या यामागचं कारण

A cup of tea causes cancer? Know the reason behind this

Cancer । सध्याच्या धावपळीच्या काळात अनेकजण आपल्या आरोग्याकडे (Health) लक्ष देत नाहीत. व्यायामाचा अभाव आणि अवेळी आहार यामुळे आपण अनेक आजारांना निमंत्रण देतो. यातील काही आजार (Disease) जीवघेणे असतात. अनेक आजार हे वेळीच उपचार घेतले तर लवकर बरे होतात. काही आजारांवर तर कितीही उपचार घेतले तर ते बरे होत नाही. (Latest Marathi News)

Rohit Pawar । रोहित पवार करणार राम शिंदे यांचा शाल देऊन सत्कार; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

देशातील अनेकजण कॅन्सरसारख्या गंभीर आजाराने दगावतात. कारण या आजाराची लक्षणे (Symptoms of Cancer) लवकर समजत नाहीत, शिवाय उशिरा उपचार केले तर रुग्ण दगावतात. धक्कादायक बाब म्हणजे पुरुषांपेक्षा महिलांमध्ये कॅन्सर होण्याचे प्रमाण खूप जास्त आहे. कॅन्सरची अनेक लक्षणे आहेत. चहामुळे कॅन्सर होतो असे अनेकांचे मत आहे. (Latest Health News)

Delhi Services Bill । दिल्ली सरकारच्या अधिकारांना अडचणीत आणणारे विधेयक आज राज्यसभेत, कोण मारणार बाजी?

होय, हे सत्य आहे. मागील काही वर्षांपासून प्लास्टिकच्या कपमध्ये चहा (Tea) पिण्याचे प्रमाण वाढले आहे. समजा तुम्ही प्लास्टिकच्या कपमध्ये रोज चहा घेत असाल तर तुम्हालादेखील कॅन्सरची लागण होण्याची शक्यता असते. कारण या प्लास्टिकच्या कपांमध्ये हायड्रोकार्बन्स मोठ्या प्रमाणात आढळतात. जर तुम्ही या कपांमध्ये चहा घेतला तर हा हायड्रोकार्बन चहामध्ये मिसळतो.

Nitin Desai Death । नितीन देसाई मृत्यू प्रकरणाची कसून चौकशी केली जाईल, अजित पवार यांचे आश्वासन

प्लास्टिकच्या बाटल्यांमधील तुम्ही पाणी पित असाल तर तुम्हाला स्तनाचा कर्करोग (Breast cancer) होईल. कारण यामध्ये जास्त वेळ पाणी राहिले तर त्यात असणाऱ्या डायऑक्सिन रसायनामुळे हा धोका होतो. त्याशिवाय जर तुम्ही रात्री उशिरा जेवण करत असाल तर वेळीच सावध व्हा. कारण रात्री उशिरा खाल्ल्यानेदेखील कर्करोग होण्याची शक्यता आहे.

Crime News । धक्कादायक! बेदम मारहाण करत टोमॅटो उत्पादक शेतकऱ्याचे चोरट्यांनी लुटले साडेचार लाख रुपये

त्यामुळे जर तुम्हालाही अशाच सवयी असतील तर त्या आजच बदला. नाहीतर तुम्हालाही जीवघेण्या कॅन्सरची लागण होऊ शकते. अनेकांना याबद्दल कोणतीही माहिती नसते. त्यामुळे त्यांना हा आजार होतो. परंतु उपचार चालू होईपर्यंत खूप उशीर झालेला असतो.

Crime News । महाराष्ट्र हदरला! अत्याचार करून चिमुकलीची हत्या

Spread the love