सध्या एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. दिल्ली काँग्रेसचे माजी आमदार राजेश लिलोथिया (Former Delhi Congress MLA Rajesh Lilothia) यांच्या पत्नीचा रस्ता अपघातात मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मधु लिलोथिया असं त्यांचं नाव आहे. ही घटना सोमवारी काश्मिरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. यासांदर्भात ANI ने माहिती दिली आहे.
ओडिशा अपघातात 3 ट्रेनचा चक्काचूर, तब्बल ‘इतक्या’ कोटी रुपयांच झालं नुकसान
आमदार राजेश लिलोथिया यांची पत्नी मधु लिलोथिया या कारमधून प्रवास करत असताना त्यांना भरधाव वेगाने येणाऱ्या कारने धडक दिली. यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले मात्र. रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्यांचे निधन झाले होते. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आरोपी कार चालकाला अटक केली.
Sharad Pawar। शरद पवार धमकी प्रकरणात पुन्हा एक नवीन खुलासा; समोर आली धक्कादायक माहिती
हे ही पाहा