Maharastra Politics । ब्रेकिंग! राज्याच्या राजकारणात पुन्हा मोठा भूकंप?

Eknath Shinde And Devendr Fadanvis

Maharastra Politics । आगामी निवडणुकीत उमेदवारी दिली नसल्याने भाजपचे वरिष्ठ नेते आणि खासदार उन्मेष पाटील (Unmesh Patil) हे नाराज झाले आहेत. अशातच ते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत. संजय राऊत यांच्याशी चर्चा करून ते ठाकरे गटात प्रवेश करून आपला निर्णय जाहीर करणार असल्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहेत. आता यावर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Sharad Pawar । बिग ब्रेकिंग! लोकसभा निवडणुकीसाठी शरद पवार यांनी जाहीर केली स्टार प्रचारकांची यादी, ४० बड्या नेत्यांची नावे

याबाबत बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या, “उन्मेश पाटलांचं माहिती नाही. मात्र हेमंत गोडसे आमच्याकडे कमबॅक करतील. शिंदे गटाकडून उमेदवारी मिळणार नाही. म्हणून गोडसे आमच्यासोबत येतील. असं मोठं वक्तव्य सुषमा अंधारे यांनी केल आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. अनेक तर्कवितर्क देखील राजकीय वर्तुळात लावले जात आहेत.

Maharashtra Politics । निवडणुकीपूर्वीच ठाकरेंचा भाजपला जबरदस्त धक्का! बडा नेता करणार पक्षात प्रवेश

त्याचबरोअबर पुढे बोलताना सुषमा अंधारे यांनी वंचितसोबतच्या आघाडीवर प्रतिक्रिया दिली आहे. वं”चितन आमच्यासोबत यावं, असं आम्हाला खूप आधीपासून वाटत होतं आणि आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत त्यासाठी प्रयत्न केले, असं त्या म्हणाल्या आहेत.

Electricity Rate Hike । लोकसभेच्या तोंडावर नागरिकांच्या खिशावर ताण, ‘इतक्या’ रुपयांनी महागली वीज

Spread the love