Motorola Edge 30 ultra 5G । दरवर्षी भारतीय बाजारात अनेक स्मार्टफोन (Smartphone) लाँच होत असतात. यातील काही स्मार्टफोनच्या किमतीही खूप जास्त असतात. परंतु अनेकांची इच्छा असूनही त्यांना हे स्मार्टफोन खरेदी करता येत नाही. कारण त्यांचे बजेट खूप कमी असते. जर तुमचेही बजेट कमी असेल आणि तुम्हालाही कमी बजेटमध्ये चांगला फोन खरेदी करायचा असेल तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. (Latest Marathi News)
Darshana Pawar । दर्शना पवारचा खून करून राहुल फरारच झाला नाही; तर त्याने…, धक्कादायक माहिती आली समोर
तुम्ही आता Motorola Edge 30 ultra 5G हा शक्तिशाली फोन ऑफरमुळे अवघ्या 15 हजार रुपयांना खरेदी करू शकता. याची (Motorola Edge 30 ultra 5G) मूळ किंमत 70 हजार रुपये आहे. फ्लिपकार्टवर 25 हजार रुपयांची सवलत दिली जात आहे. स्टोरेजचा विचार केला तर हा स्मार्टफोन 8GB रॅम आणि 128 GB स्टोरेजसह येतो. फ्लिपकार्टच्या ऑफरमुळे (Motorola Edge 30 ultra 5G Offer) हा स्मार्टफोन 44,999 रुपयांना खरेदी करता आहे. (Tech News)
ब्रेकिंग! पुण्यामध्ये पावसाचे आगमन; ‘या’ भागात मुसळधार पाऊस
यावर 30 हजार रुपयांची एक्सचेंज ऑफर मिळत आहे. या सवलतींमुळे हा स्मार्टफोन तुम्ही 14,999 रुपयांना खरेदी करता येईल. परंतु हे लक्षात घ्या तुम्हाला या ऑफरचा (Flipcart Offer) लाभ लवकरात लवकर घ्यावा लागणार आहे. कारण फ्लिपकार्टची ही ऑफर काही दिवसांसाठीच असणार आहे.
धक्कादायक! एकाच रात्रीत 19 जणांना सापाने घेतला चावा; परिसरात भीतीचे वातावरण